दिनांक 23 April 2019 वेळ 5:47 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » July » 11

Daily Archives: 11/07/2018

देवबांध, गणेशवाडी व हनुमान टेकडी मागील दहा दिवसांपासून अंधारात

>> विद्युत रोहित्र दुर्मिळ  >> महावितरणचे दुर्लक्ष  >>अंधारयात्रा कायम दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 11 : मोखाडा तालुक्यातील प्रसिध्द अशा देवबांध आणि परिसरातील गणेशवाडी व हनुमान टेकडी येथील विद्युत रोहित्र जळाल्याने येथील विद्युत पुरवठा मागील दहा दिवसांपासून अनियमीत काळासाठी खंडीत झाला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत वारंवार मागणी करूनही महावितरण दखल घेत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. श्रीसुंदर नारायण ... Read More »

आता विवाह नोंदणी ऑनलाईन करणे बंधनकारक, नोंदणी व मुद्रांक विभागाचे महत्त्वाचे पाऊल

राजतंत्र न्युज नेटवर्क            पालघर, दि. १० : नोंदणी व मुद्रांक विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विवाह नोंदणी घरबसल्या ऑनलाईन करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता विवाहउत्सुक मंडळींना विवाहाच्या नोंदणी प्रक्रियेसाठी आपला वेळ दडवण्याची गरज नाही.           त्यासंदर्भात नोंदणी उप महानिरीक्षक आणि कोकण विभागाचे मुद्रांक उपनियंत्रक अ. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार आता १ ... Read More »

पालघर जिल्ह्यातील बित्तमबातमी साठी दैनिक राजतंत्रचे APP उपलब्ध!

⭕ पालघर जिल्ह्यातील बातम्या आता एका Click वर! दैनिक राजतंत्रचे App आमच्या प्रिय वाचकांच्या सेवेत हजर करीत आहोत. हे App …  Google Play Store वर उपलब्ध आहे. आपण ते तेथून Download करु शकता किंवा खालील Link वरुन Download करु शकता. https://play.google.com/store/apps/details?id=com.rajtantra आपला स्नेहांकित संजीव जोशी संपादक – दैनिक राजतंत्र Share on: WhatsApp Read More »

आदिवासी कोकणा समाज सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी भास्कर दळवी

वार्ताहर              वाडा, दि. १० : कोकण विभागिय आदिवासी कोकणा समाज सेवा संस्थेची पंच वार्षीक सभा नुकतीच ठाणे येथे पार पडली. या सभेत संपूर्ण कोकण विभागाच्या आदिवासी कोकणा समाज सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी भास्कर लडकू दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.              या सभेसाठी कोकणा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ... Read More »

टीडीसी बँकेच्या जव्हार शाखेत तीन दिवसांपासून व्यवहार ठप्प

मनोज कामडी / जव्हार, दि. १० : शहरातील गरिबांसाठी असलेली एकमेव ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जव्हार शाखेत गेल्या तीन दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद असल्याने, बँकेचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा ग्रामीण भागातील गरिब ग्राहकांना चांगलाच फटका बसला असून मागील तीन दिवसापासून पाण्यापावसात बँकेबाहेर व्यवहार सुरु होण्याची वाट बघूनग्राहकांना घरी परतावे लागत आहे.               ... Read More »

डहाणूकरांची सर्व धर्म समभाव मदत

  डहाणु रेल्वे प्रशासन, डहाणु रेल्वे पोलीस व डहाणु पोलीस स्टेशन यांच्यासह डहाणू रोटरी क्लब, डहाणु जैन सोशल ग्रुप यांसह अनेक समाजसेवी संस्था, राजकीय पक्षाचे नेते यांच्यातर्फे प्रवाशांची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच जैन मंदिरात निवारा देखील उपलब्ध करुन देण्यात आला. त्याशिवाय प्रवाशांना पर्यायी प्रवास व्यवस्था देखील पुरविण्यात आली. प्रवाशांच्या सोईसाठी राज्य परिवहनतर्फे ठाणे, बोरिवली, चारोटी, बोईसर व उंबरगावसाठी विशेष ... Read More »

उमरोळी येथे संतप्त प्रवाशांकडून रोलरोको

वैदेही वाढाण/बोईसर, दि. 11 : काल, मंगळवारी अतिवृष्टीमुळे संपुर्ण दिवस रेल्वे सेवा ठप्प होती. आज, दुसर्‍या दिवशी देखील रेल्वेसेवा पुर्ववत न झाल्याने उमरोळी रेल्वे स्थानकात चाकरमान्यांसह इतर प्रवाशी खोळंबले होते. सकाळी लोकलसेवा विस्कळीत असताना लांब पल्ल्यांच्या गाड्या मुंबईच्या दिशेने धावत होत्या. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी एकत्र येत लांब पल्ल्यांच्या गाड्यांना उमरोळी स्थानकात थांबा द्यावा, या मागणीसाठी जम्मू तावी एक्स्प्रेस रोखून धरली ... Read More »

खोळंबलेल्या प्रवश्यांसाठी नागरिकांनी केली जेवणाची सोय

वैदेही वाढाण / बोईसर, दि. १० : आज सकाळी पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प झाल्याने बोईसर, पालघर, सफळे, केळवे आदी रेल्वे स्थानकांवर लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक तासांपासून ताटकळत बसलेल्या या गाड्यांमधील प्रवाश्यासाठी येथील नागरिकांनी नाश्त्याची व जेवणाची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले. . Share on: WhatsApp Read More »

पालघर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी पाणी साठून जनजीवन विस्कळीत

वैदेही वाढाण / बोईसर, दि. १० : मागील ४ – ५ दिवसापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने पालघर जिल्हयात धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पाणी साठल्याने त्याचा रस्ता व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.            पालघर जिल्ह्यात पाणी साठलेणे राममदिराजवलील भाग पूर्ण पाण्याने भरला आहेत तर केळवे येथे प्रसिद्ध शितला देवीच्या मंदिरामध्ये देखील पाणी शिरले. केळव्यातील ... Read More »

मनोर : पावसाच्या संतत धारेमुळे लालोंडे गावात घराचा भाग कोसळला

नाविद शेख / मनोर, दि. ८ : पावसाच्या संततधारेमुळे मनोर नजीकच्या लालोंडे गावातील सुमन दत्तात्रेय पडवळे यांच्या राहत्या घराचा एक भाग आज सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कोसळला. घर धोकादायक झाल्यामुळे या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे          मनोर परिसरात आजही पावसाची संततधार सुरु आहे. त्यातच रविवारी दि. ८ पहाटे ५ वाजताच्या सुमारास आलेल्या वारा आणि पावसामुळे ... Read More »

Scroll To Top