दिनांक 23 April 2019 वेळ 6:27 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » July » 10

Daily Archives: 10/07/2018

केशवसृष्टि संस्थेकडून वीस हजार वृक्षणांची लागवड

संजय लांडगे / वाडा: केशवसृष्टि ग्रामविकास योजना या संस्थेमार्फत पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्यातील ४२ गावांमध्ये आंबा, काजू आणि पेरू या फळांच्या उच्च प्रतीची वीस हजार झाडे लावण्यात आली.             या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे व आसपासच्या विविध शहरांतील १२२८ लोक सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर, इंजीनियर, वकील, उद्योगपति, विविध ... Read More »

जव्हार : बाबा आमटे विचार मंच संस्थेतर्फे विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप

प्रतिनिधी            जव्हार, दि. ९ : महादान मोहीम अंतर्गत व जेष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाशिकस्थित बाबा आमटे विचारमंथ संस्थेतर्फे तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या छत्रपती शाहू विद्यानिकेतन आयरे शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी संस्थेतर्फे शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले व मुलांना वनस्पतीचे महत्व पटवून देण्यात आले. यामध्ये आंबा, काजूच्या विविध वृक्षांसह विविध ... Read More »

श्रमजीवी संघटनेचे तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

राजतंत्र मीडिया / बोईसर, दि. ९ : राज्यासह देशभरात मागास दलित व आदिवासीवरील अत्याचार सर्रास वाढल्याचा आरोप करत व धुळे जिल्ह्यातील राईन पाडा येथील डवरी गोसावी पंथाच्या पाच जणांची मुले पळणारी टोळी समजून निर्दयीपणे ठेचून हत्या केल्याच्या निषेधार्थ आज पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा येथील तहसील कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकदिवसीय लाक्षणीक उपोषण केले.           ... Read More »

केळव्यातील मोरपाड्याला पाण्याचा वेढा, पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थ अडकले.

राजतंत्र न्युज नेटवर्क              बोईसर, दि. ९ : केळवे ग्रामपंचायतीमधील  मोर पाड्यावरची 300 ते 400 वस्ती असलेल्या पाड्याला  सततच्या  पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने पूर्ण वेढा घातला असून  बाहेर पडण्यासाठी  एकही पर्यायी  रस्ता नसल्याने उपलब्ध नसल्याने ग्रामस्थ गावातच अडकून पडले आहेत.              संपूर्ण आदिवासी वस्ती असलेले मोरपाडा गाव कित्येक वर्षांपासून रस्तासारख्या मूलभूत सोईंपासून ... Read More »

Scroll To Top