दिनांक 23 April 2019 वेळ 5:26 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » July » 08

Daily Archives: 08/07/2018

12 जुलै पर्यत अतिवृष्टीच्या इशाऱ्याने पालघर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

राजतंत्र न्युज नेटवर्क              पालघर दि. ८ :- भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.  12 जुलै पर्यत जिल्हयात पावसाचा जोर कायम  असल्याने जिल्हयातील काही ठिकाणी पुरपरिस्थती निर्माण होण्याची शक्याताआहे. समूद्र खवळलेल्या स्थितीमध्ये राहणार  आहे.त्यामूळे ... Read More »

पालघर जिल्ह्यातील पोलीस पत्रकार तिढा कायम

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 8 : पालघर पोलिसांनी वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येत पालघर पोलीस स्टेशनमध्ये जेल भरो आंदोलन केल्यानंतरही गुन्हा मागे घेण्यास पोलीसांनी नकार दिल्याने तिढा कायम राहिला आहे. असे असले तरी पत्रकारांवर गुन्हा दाखल करताना यापुढे अधिक दक्षता घेण्यात येईल, असे आश्वासन पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी ... Read More »

डहाणूचे नगरसेवक गोहिल यांचे नगरसेवक पद धोक्यात?

> मुदतीमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यात अपयश राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 8 : डहाणू नगरपरिषदेचे आरोग्य सभापती निमिल गोहिल यांनी मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानपरिषदेचे आमदार आनंद ठाकूर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. निमिल हे डिसेंबर 2017 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव ... Read More »

Scroll To Top