दिनांक 23 April 2019 वेळ 6:25 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » July » 02

Daily Archives: 02/07/2018

मुले चोरणार्‍या टोळींसारख्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

राजतंत्र न्युज नेटवर्क/नवी मुंबई, दि. 2 : मागील काही दिवसांपासून काही समाज कंटक सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुले चोरणारी टोळी आपल्या भागात आहे, अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. या अफवांमुळे वाटसरु, प्रवासी व अन्य निष्पाप व्यक्तींचा छळ होतो. त्यामुळे मारहाणीच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांनी सोशल मिडीयावरील अश्या कोणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू ... Read More »

वाडा-मनोर महामार्गावर खड्ड्यामुळे अपघात, 1 जखमी

दिनेश यादव /वाडा, दि. 2 : वाडा-मनोर महामार्गावरील सापणे हद्दीत रस्त्यावरील खड्ड्यात आदळल्याने अनियंत्रित झालेला कंटेनर कारला धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला आहे. वाडा-मनोर महामार्गावरील सापणे येथील पिंजाळ नदीवरील पुलावर मनोरकडून वाड्याच्या दिशेने येत असलेला जी.जे. 06/व्ही.व्ही. 8864 क्रमांकाचा कंटेनर पूलावर पडलेल्या खड्ड्यामध्ये आदळल्याने कंटेनरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व कंटेनर थेट विरुद्ध दिशेने येणार्‍या एम.एच.04/जी.झेड. 3379 या ... Read More »

कुडूस येथील विद्यार्थ्यांनी बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ पिशव्या

अशोक पाटील/कुडूस, दि. 2 : महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यानंतर नागरिकांमध्ये प्लास्टिक पिशवीला पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतरच बंदी योग्य होती, अशी एकच चर्चा रंगली, मात्र हे रडगाणे गाण्यारांना कुडूस येथील नॅशनल इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी नवा पर्याय प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील जुन्या टाकाऊ कपड्यांपासून टिकाऊ कापडी पिशव्या बनवून त्या शिक्षक व पालकांच्या हाती बाजार ... Read More »

पालघर येथे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते वृक्षारोपण

राजतंत्र न्युज नेटवर्क              पालघर, दि.१ : राज्यभरात 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत असून पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांचे हस्ते पालघर वनक्षेत्रातील पडघा हद्दीत वृक्षारोपण करण्यात आले. स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.             पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणे ... Read More »

केशवसृष्टि संस्थेचे २० हजार फळझाडे लावण्याचे उद्दिष्ट

राजतंत्र न्युज नेटवर्क            वाडा, दि. ०१ : मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील केशवसृष्टि या संस्थेमार्फत वृक्षारोपण करण्यात येणार ८ जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड व जव्हार तालुक्यातील ४० गावांमध्ये एकाच दिवसात २० हजार फळझाडे लावण्यात येणार आहेत. यामध्ये केसर आंबा, काजू आणि पेरू याची लागवड केली जाणार आहे.               ... Read More »

पालघर बोईसमधील चित्रपटगृहांना मनसेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

वार्ताहर                बोईसर, दि. ०१ : चढ्या दराने खादय पदार्थ विक्री करणाऱ्या विविध शहरातील चित्रपटगृहविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येत असून पालघर व बोईसरमधील चित्रपटगृहांना खाद्यपदार्थ योग्य किमतीत विका, बाहेरुन खाद्य पदार्थ आणण्यास परवानगी दया, मोफत फिल्टरचे थंड पाणी उपलब्ध करा, अश्या विविध मागण्यांचे पत्र पालघर जिल्हा मनसेतर्फ़े चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना देण्यात येणार आहे. पुढील ... Read More »

डहाणू : ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण

  राजतंत्र न्युज नेटवर्क                 दि. १: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून त्याचा भाग म्हणून डहाणू तालुक्यातील नरपड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. छायाचित्रात नूतन बाल शिक्षण संघाचे सचिव दिनेश पाटील वृक्षारोपण करताना दिसत आहेत. Share on: WhatsApp Read More »

पंतप्रधान मोदी पालघरमधील शेतकऱ्यांच्या मन कि बात जाणणार का ? – नीलम गोर्हे

वार्ताहर             बोईसर, दि. ०१ : गोरगरीब नागरिकांचे जीवनमान उंचावेल असे प्रकल्प न देता बुलेट ट्रेन व एक्स्प्रेस हायवे सारखे प्रकल्प हुकूमशाही पद्धतीने पालघर जिल्ह्यावर लादण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहेत. नरेंद्र मोदी देशातील जनतेची मन की बात जाणतात  मात्र पालघर जिल्ह्यातील  नागरिकांच्या मनातील असलेला प्रकल्पाला  विरोध जाणातील का असा असल्याचे शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी म्हंटले ... Read More »

Scroll To Top