दिनांक 23 April 2019 वेळ 5:40 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » July » 01

Daily Archives: 01/07/2018

वाडा : सामाजिक कार्यकर्ते अनंत (बंड्या) सुर्वेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

  राजतंत्र न्युज नेटवर्क वाडा, दि. ०१ : बहुजन विकास आघाडीचे तालुका सचिव व सामाजिक कार्यकर्ते अनंत (बंड्या) सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयात वाडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत चार तासात ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयातील रक्तपेढी विभागात या बाटल्या संकलित करण्यात आल्या असल्याचे सुर्वे यांनी स्पष्ट केले. शिबिरास पालघर जिल्हा ... Read More »

पालघर जिल्ह्यातील पत्रकार संघटना एकवटल्या, पोलीसांच्या मुस्कटदाबीविरोधात आक्रमक भूमिका

राजतंत्र न्यूज नेटवर्क : दि. 01 : पालघर पोलीस स्टेशनमध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या आजतक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी हुसेन खान आणि हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी दैनिकाचे प्रतिनिधी राम परमार यांच्याशी गैरकायदेशीर वर्तन करुन उलट त्यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणण्याच्या आरोपाखाली कारवाई करणार्‍या पोलीस प्रशासनाच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील पत्रकार संघटना एकत्रित आल्या आहेत. काल पालघर येथे पार पडलेल्या सभेमध्ये हा लढा पुढे नेण्यासाठी ... Read More »

Scroll To Top