दिनांक 21 May 2019 वेळ 10:00 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » June » 14

Daily Archives: 14/06/2018

भाजपच्या साम- दाम- दंड- भेदासमोर  शिवसेना वाघासारखी लढली  – ना. एकनाथ शिंदे

राजतंत्र न्युज नेटवर्क              डहाणू दि. १२ : पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या साम- दाम- दंड- भेदासमोर शिवसेना वाघासारखी लढली. त्यामुळे ह्या निवडणूकीत पराभव झाला असला तरी तो विजयासमानच असल्याचे प्रतिपादन बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी डहाणू येथे बोलताना केले.               ते विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवीत ... Read More »

शिस्त आणि मेहनतीमुळेच यश प्राप्त होते! – मुस्तफा मेमन

प्रतिनिधी              कुडूस दि. १३ : शाळेतील शिक्षकांची मेहनत व शिस्त याचे फलीत विद्यार्थ्यांच्या यशातून मिळते. विद्यार्थी तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ते शिक्षकांचे मार्गदर्शन मनापासून घेतात. असे प्रतिपादन नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुस्तफा मेमन यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभातुन केले.               कुडूस येथील नॅशनल इंग्लिश स्कूल मधील कला, वाणिज्य ... Read More »

विजेविना चिल्हार पागी पाडा तीन दिवसांपासून अंधारात.

राजतंत्र न्युज नेटवर्क             मनोर, ता.१२ : चिल्हार फाटा येथील पागी पाड्याला विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राचे (ट्रान्सफॉर्मर) खांब गंज लागून वाकल्याने उच्च विद्युत दाबाची तार तुटली आहे. त्यामुळे पागी पाडा तीन दिवसापासून अंधारात आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालागतच्या चिल्हार पागी पाड्याला महावितरण कंपनीच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहीत्राचे खांब गंजले आहेत.आणि त्यांमुळे रोहित्र कलंडण्याच्या स्थितीत आले ... Read More »

डहाणू नगरपरिषदेला मुख्याधिकारी मिळाले

              दि. १३: डहाणू नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारी पदावर विजय द्वासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आजच आपला पदभार स्वीकारला. द्वासे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी होते. लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ पकडले गेलेले डहाणूचे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने ही जागा रिक्त होती. दरम्यानच्या काळात डहाणू नगरपरिषदेचा अतिरिक्त कारभार ... Read More »

बोईसर तारापूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी  अश्विनी राजेश सामंत यांची निवड

दि. १३: बोईसर तारापूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अश्विनी राजेश सामंत यांची निवड करण्यात आली आहे. बोईसर तारापूर रोटरी क्लबचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असून ह्या क्लबच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरणार आहेत. टिमा हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शशी शर्मा यांच्या उपस्थितीत त्यांनी मावळते अध्यक्ष पद्मवार यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी शर्मा यांच्या हस्ते क्लबच्या कम्युनिटी सेंटरचे देखील उद्घाटन ... Read More »

Scroll To Top