दिनांक 22 February 2019 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » June » 12

Daily Archives: 12/06/2018

महावितरणवर श्रमजीवीचा हल्लाबोल मोर्चा काढून विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले

राजतंत्र न्युज नेटवर्क              वाडा, दि. ११: आपल्या विविध विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेने महावितरणच्या वाडा कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून निषेध नोंदवला. सर्वप्रथम खंडेश्वरी नाका येथुन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. विद्युत वितरण कार्यालयासमोर मोर्चा विसर्जित होऊन त्याचे रूपांतर धरणे आंदोलनात झाले.  या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवीचे जिल्हा संघटन प्रमुख किशोर मढवी, संघटक सरिता जाधव, ... Read More »

डहाणूच्या रुस्तमजी अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय महाकौशल्य स्पर्धेत दैदीप्यमान यश 

राजतंत्र न्यु नेटवर्क             डहाणू, दि. ११ : भारत सरकारच्या कौशल्य विभागाकडुन १३ व १४ मे रोजी कुर्ल्यातील डॉन बॉस्को महाविद्यालयात राज्यस्तरीय महाकौशल्य “महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धा २०१८ चे आयोजन करण्यात आले होते.  राज्यातील साधारण १०० महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. डहाणूतील रुस्तमजी अकादमी फॉर ग्लोबल करिअरच्या कौशल्य शिक्षणाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी ... Read More »

डॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

राजतंत्र न्यूज नेटवर्क              डहाणू दि. ११: येथील प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ञ डॉ. रमेश गायकवाड यांना पालघर जिल्हा सत्र न्यायालयाने विनयभंगाच्या आरोपांतून मुक्त केले आहे. याप्रकरणी डहाणू येथील प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून १ महिन्याची साधी कैद आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाच्या या निकालामुळे डॉ. गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या ... Read More »

Scroll To Top