दिनांक 22 February 2019 वेळ 3:32 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » June » 11

Daily Archives: 11/06/2018

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

राजतंत्र न्यु नेटवर्क                 पालघर, दि. १० : पिकांवर ओढवणारी नैसर्गिक आपत्ती तसेच कीड व रोगांपासून पिकाचे होणारे नुकसान यातून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी राज्य शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे यांनी केले आहे. ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना ... Read More »

जव्हार : विविध मागण्यांसाठी माकपच्या किसान सभेच्या वतीने रास्ता रोको

राजतंत्र न्युज नेटवर्क               जव्हार. दि. १० : शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी आणि डिझेल, पेट्रोलच्या वाढत्या दाराविरोधात आज रविवारी माकपच्या किसान सभेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. जव्हार शहराला जोडणाऱ्या सिल्वासा आणि नाशिक अश्या महत्वाच्या नाक्यांवर किसान सभेच्या वतीने ७ ते ११ असा तब्ब्ल ४ तास हा रास्ता रोको करण्यात आला.             किसान ... Read More »

जव्हारमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिरसामुंडा यांची  पुण्यतिथी साजरी.

प्रतिनिधी जव्हार, दि. १० : तालुक्यातील आदिवासी तरुणांनी एकत्र येवून आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची ११८ वी पुण्यतिथी काल, शनिवारी साजरी केली. यावेळी शहरातील आदिवासी चौकात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पाहार घालून  स्वतंत्र पूर्व काळामध्ये जुलमी इंग्रज राजवटीविरोधात अतिशय निर्भययपणे रणशिंग फुंकणारे आणि निर्दयी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणाऱ्या या जननायकाने आदिवासींसाठी केलेल्या कामांची आठवण करून दिली.         Share ... Read More »

मनोर : वेढी ग्रामपंचयतीमार्फत शिलाई मशीन व सायकल वाटप.

प्रतिनिधी           मनोर, दि. १० : वेढी गावात गरजू महिलांना शिलाई मशीन आणि विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम सरपंच उषा पाटील यांच्या हस्ते नुकताच ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला.          वेढी मांजुर्ली ग्रामपंचायतीने सेस फंडातून 14 शिलाई मशीन आणि 11 सायकल खरेदी केल्या व गावातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या गरजू महिलांना शिलाई मशीन  आणि विद्यार्थ्यांना सायकलींचे ... Read More »

Scroll To Top