दिनांक 22 February 2019 वेळ 3:44 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » June » 07

Daily Archives: 07/06/2018

चार वर्षानंतर पहिल्यांदाच खासदार कपिल पाटील मतदारांच्या भेटीला

प्रतिनिधी .,             कुडूस, दि. ०७ : भिवंडी ग्रामीण लोकसभा क्ष्रेत्राचे खासदार चार वर्षानंतर पहिल्यांदाच मतदारांना भेटण्यासाठी आल्याने कुडूस विभागात खासदारांच्या येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या या भेटीत चर्चा रंगली आहे.             भिवंडी ग्रामीण लोकसभेचे खासदार कपील पाटील यांनी आज वाडा तालुक्यातील कुडूस विभागातील समाविष्ट गावांना भेटी देवून तेथील कार्यकर्ते ... Read More »

दहावीचा आज निकाल

मुंबई / वृत्तसंस्था               महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे यावर्षी घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी जाहीर होणार आहे. निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च ... Read More »

मनोरला मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन.

राजतंत्र न्यु नेटवर्क             मनोर, दि. ७ : मानवाधिकार मिशन या संस्थेमार्फत मनोरच्या अली अल्लाना शाळेच्या पटांगणात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.           मुस्लिम धर्मात विशेष महत्व असलेला आणि पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदया आधी न्याहारी करून सूर्यास्तापर्यंत दिवसभर निर्जला(रोजा) उपवास ... Read More »

महिलांविषयक कायदे शिबीर संपन्न

राजतंत्र न्यु नेटवर्क दि. ०६ : सख्य महिला मार्गदर्शन केंद्राच्या वतीने काल, मंगळवारी पालघर पोलीस स्टेशनमध्ये महिलांविषयक कायदे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातून केंद्राच्या डायरेक्टर रेजिना मिनेजीस व त्यांच्या सहकार्यांनी महिलांविषयक नवनवीन कायद्यांची परिपूर्ण माहिती उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना दिली. काल सकाळी १० ते १२.३० वाजेदरम्यान हे शिबीर ... Read More »

पेट्रोल पापाच्या मालकाकडे ५ ते ६ लाख रुपये लुटले

राजतंत्र न्युज नेटवर्क              पालघर, दि. ०६ : येथील पेट्रोल पंप मालकाकडे दिवसभरात पेट्रोल – डिझेलची विक्री करून जमा झालेली ५ ते ६ लाखांची रक्कम तीन दुचाकीवरून आलेल्या इसमांनी लुटून नेल्याची घटना घडली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर येथील एका पेट्रोल पंपाचे मालक ४ जून रोजी नेहमीप्रमाणे रात्री १० वाजण्याच्या सुमारास दिवसभरात पेट्रोल-डिझेलची विक्री ... Read More »

जागतिक पर्यावरण दिनी स्थानिक भूमीपुत्रांचा पर्यावरण वाचवण्यासाठी एल्गार !

प्रतिनिधी          मनोर, दि. ०६ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आदिवासी एकता परिषद आणि भूमिपुत्र बचाव आंदोलन समिती मार्फत काल मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील टेन नाका येथे पर्यावरण संवर्धन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने स्थानिक भूमीपुत्रांचा पर्यावरण वाचवण्यासाठी एल्गार पुकारला होता.               ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण सभेत उपस्थित ... Read More »

हलोली येथे पर्यावरण जनजागृती कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी                मनोर, दि. ०६ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागाच्या दहिसर वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत हलोली येथे काल ५ जून रोजी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.            ‘वृक्ष वल्ली आम्हा सगे सोयरे वन चरे,या उक्तीप्रमाणे झाडांचे संगोपन झाले पाहिजे.जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाचा संतुलन बिघडल्यामुळे त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत. ... Read More »

Scroll To Top