दिनांक 22 February 2019 वेळ 4:26 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » June » 04

Daily Archives: 04/06/2018

महावितरण चा ढिसाळ कारभारामुळे मनोरमधील 15 गाव पाडे अंधारात

प्रतिनिधी  मनोर, दि. ०३ : सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे मनोर परिसरातील टेन,मस्तान नाका,ढेकाळे भागातील सुमारे 15 गाव पाडे शनिवार (ता.२)सायंकाळपासून अंधारात आहेत.मॉन्सून पूर्व तीन तासाच्या पावसाने महावितरण च्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.             शनिवारी सायंकाळी 7 वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने मनोर नजीकच्या सावरखंड सबस्टेशन अंतर्गत असलेल्या टेन, मस्तान नाका इंडस्ट्रियल फिडर आणि ढेकाळे फिडर वरील टेन ... Read More »

कोकण पदवीधर मतदार संघातून सुवर्णा पाटील रिंगणात. 

प्रतिनिधी कुडूस, दि. ०३ : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी राजकीय संघटन समितीच्या वतीने कोकण पदवीधर मतदार संघासाठी सुवर्णा पाटील यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ‘आमचा उमेदवार, आमची मते ‘हा फार्युला वापरण्यात येणार आहे.             कोकणात कुणबी समाजातील पदवीधर तरूण मोठ्या संख्येने आहे. मात्र आजवर समाज सर्वच बाबतीत उपेक्षित राहिला आहे. याची ... Read More »

जव्हारमधील आदिवासी कुटुंबातील कल्पेश जाधवचे राज्यसेवा परीक्षेत यश 

प्रतिनिधी  जव्हार, दि. ०३ : पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाड्यात रहाणाऱ्या कल्पेश जाधवने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मोठे यश मिळवीत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच तो यंदाच्या राज्यसेवा परिक्षेत उत्तीर्ण उमेदवारांमधील सर्वात कमी वयाचा उमेदवार ठरला असून वयाच्या २१ व्य वर्षी क्लासवन अधिकारी झाला आहे.            कल्पेशची घरची परिस्थिती तशी अगदी बेताचीच आहे. अाई-वडिल दाेघेही निरक्षर असून, माेलमजुरी ... Read More »

पर्यावरण रक्षणासाठी “सायकल सवारी” 

राजतंत्र न्यु नेटवर्क             पालघर, दि. ३: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालघर तालुक्यातील माकुणसार, मथाणे, केळवे आणि माहिम परिसरातील तरुणांनी “सह्याद्री मित्र संस्थेच्या” पुढाकाराने पर्यावरण रक्षणासाठी व निरोगी आरोग्याच्या हेतूने “सायकल सवारी” द्वारे जनजागृती केली. या रॅलीला  परिसरातील शालेय आणि महाविद्यालयिन विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामस्थांचा भरपूर प्रतिसाद लाभला.             सुसाट वेगात पळणाऱ्या ... Read More »

Scroll To Top