दिनांक 22 February 2019 वेळ 4:20 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » June » 02

Daily Archives: 02/06/2018

अनुसूचीत जमातीच्या पात्र विद्यार्थाना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याचे आवाहन

राजतंत्र न्यु नेटवर्क पालघर, दि. ०१ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या डहाणू, पालघर, तलासरी व वसई या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागातर्फे प्रदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी परदेडशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो, तरी सण २०१८-१९ या आरथिक वर्षात अनुसूचित जमातीचे विध्यार्थी प्रदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षणासाठी उत्सुक असतील तर अश्या पात्र ... Read More »

पालघर : ड्राय डे ला मद्यविक्री, एकावर गुन्हा दाखल, एक लाख रुपये किमतीचा मद्य साठा जप्त

राजतंत्र न्यु नेटवर्क            दि. ०१ : पालघर लोकसभा पोटनिवडणूक निकालाच्या पार्शवभूमीवर का, गुरुवारी जिल्ह्यात ड्राय डे (मद्यविक्रीवर) बंदी घोषित केली असताना हा आदेश धुडकावून पालघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मद्यविक्री करणाऱ्या एका व ऐन शॉप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण १ लाख २ हजार रुपयाची विविध प्रकारची दारू जप्त करण्यात आली आहे. पालघर पोलीस याप्रकरणी ... Read More »

डहाणूतील थोर समाज सेविका शकुंतला करंदीकर यांचे निधन

प्रतिनिधी           दि. ०१ : डहाणूतील थोर  समाज सेविका, सुशील गृहिणी, अनेक व्यक्ति व संस्थांचा आधार असलेल्या शकुंतला करंदीकर यांचे यांचे आज, शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा मकरंद, मुलगी मेघना, सुना जावई नातवंडे असा परिवार आहे.            पुण्याच्या सुप्रसिद्ध व्यावसायिक आगाशे कुटूंबातील शकुंतला करंदीकर यांना बालपणापासूनच समाज सेवेचे ... Read More »

वाडा कंपनी स्फोट : नुकसान भरपाईच्या आश्वसनानंतर मृतदेह घेतला ताब्यात

प्रतिनिधी            वाडा, दि. ०१ : तालुक्यातील कांबारे गावाजवळ असलेल्या तोरणे गावातील तोरणे इस्पात उद्योग प्रा.लि. या कंपनीत बुधवारी दि. ३० मी रोजी लोखंड वितळविण्याच्या प्रक्रियेदरम्यान स्फोट झाल्याने तीन मजुर जागीच ठार झाले होते मात्र यात गंभीर जखमी झालेल्या विनोद यादव याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मात्र या घटनेनंतर नुकसान भरपाई देण्यास कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत ... Read More »

Scroll To Top