दिनांक 19 February 2019 वेळ 4:05 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » June (page 5)

Monthly Archives: June 2018

वाहनांवर दगडफेक व गोळीबार

राजतंत्र न्यु नेटवर्क            पालघर, दि. २२ : परिसरातील वाघोबा खिंड येथे गुरुवारी रात्री ७ ते ८ सशस्त्र दरोडेखोरांकडून दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. यावेळी दरोडेखोरांकडून वाहनांवर दगडफेक करण्यात आली. तसेच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. या घटनेत एक इसम गंभीर जखमी झाला असून एका दरोडेखोराला पोलिसांनी अटक केली. काल गुरुवारी रात्री ९. ४५ ... Read More »

खासदार राजेंद्र गावित यांची दांडी गावाला भेट पाणी समस्येवर केली चर्चा

वार्ताहर              बोईसर, दि. २२ : मागील अनेक दिवसांपासून पाणी समस्येला तोंड देणाऱ्या पालघर तालुक्यातील दांडी गावाला आज, खासदार राजेंद्र गावित यांनी भेट देऊन येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याचे सुचवले. साडे सहा हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या दांडी गावात मच्छीमार समाज मोठ्या प्रमाणात रहातो. ... Read More »

दहिसर चा शासकीय आयुर्वेदिक दवाखाना चार दिवसांपासून बंद

प्रतिनिधी              मनोर, दि. २३ : वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झाल्यामुळे दहिसरचा शासकीय आयुर्वेदिक दवाखाना चार दिवसांपासून बंद आहे.त्यामुळे परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे.              दहिसर येथे आरोग्य विभागाचा आयुर्वेदिक दवाखाना आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र चहाडे या दवाखान्यापासून लांबच्या अंतरावर असून तिथपर्यंत येण्याजण्याच्या सुविधा मार्यदित आहेत. प्रत्येक दिवसाला 40 ते 50 बाह्यरुग्ण या ... Read More »

इंधन दरवाढ त्वरित रद्द करा किसान सभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी             कुडूस, दि. २२ : पेट्रोल, डिझेल व गॅससिलेंडर दरवाढ त्वरीत रद्द करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभा या संघटनेने केली  आहे.             किसान सभेच्या कार्यकारिणीने जिल्हा परिषद पालघरचे जिल्हा अधिकारी यांना भेटून निवेदन दिले. या वेळी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष माधव चौधरी, सचिव शिवराम पाटील, जिल्हा सचिव ... Read More »

बोईसर एम आय डी सी दुर्घटनेप्रकरणी कंपनीच्या मालकासह चौघांना अटक

बोईसर वर्ताहर    तारापूर एम आय डी सी मधील नोवाफेन स्पेशॅलिटीज प्रा .लि. या रासायनिक कारखान्यामध्ये  झालेला भीषण स्फोट व आगीच्या  दुर्घटनेत चार जणांचा झालेला मृत्यू व 14  जखमी झाल्या प्रकरणा वरून कारखान्याचे मालकासह व्यवस्थापक व 2 ऑपरेटर वर   बोईसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना आज अटक करून न्यायालयात हजर केले असता 15 दिवसाची म्याजिस्टेट कस्टडी देण्यात आली आहे   ... Read More »

सातपाटी पोलीस स्टेशन येथे व्यायाम शाळेचे उद्दघाटन

राजतंत्र न्युज नेटवर्क           पालघर, दि. २१ : पोलीस कल्याण सप्ताह व जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आज सातपाटी पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीकरिता बांधण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे उद्दघाटन करण्यात आले. पोलीस अधीक्षक मंजून सिंघे ह्यांच्या हस्ते या व्यायाम शाळेचे उद्दघाटन करण्यात आले. सातपाटी पोलीस स्टेशन हद्दीतील माहीम- बिडको औधोगिक वसाहतीमधील विविध ... Read More »

कुपोषणमुक्त पालघर जिल्ह्यासाठी २८५ ग्राम बाल विकास केंद्र!

प्रतिनिधी          पालघर, दि. २१ : कुपोषणमुक्त पालघर जिल्हा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी पालघर जिल्ह्यात २८५ ग्राम बाल विकास केंद्र सुरु करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात या योजनेची अमलबजावणी करण्यासाठी अंगणवाडी मुख्य सेविका व आशा कार्यकर्त्यांसाठी पालघर येथे ... Read More »

डहाणू : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त डहाणूत दिव्यांग विद्यार्थ्यांची योग साधना

प्रतिनिधी              डहाणू, दि. २१ : चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली योग समिती डहाणू आणि लायन्स क्लब ऑफ डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने डहाणूतील इराणी रोड येथील मुक बधीर शाळेत योग साधना शिबिराचे सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत आयोजन करण्यात आले होते. शिबिरा मध्ये ७७ विद्यार्थी, पालक व शाळेतील ८ शिक्षकांनी सहभाग घेतला.  योग शिक्षक ... Read More »

बोईसर : विदर्भ मित्र मंडळाच्यातर्फ विदयार्थ्यांना आज शैक्षणिक साहित्याचे वाटप

वार्ताहर           बोईसर, दि. २१ : येथील विदर्भ मित्र मंडळाच्या तर्फे सालवड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विदर्भ मित्रमंडळातर्फे बोईसर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून विदर्भ मित्रमंडळाचे सदस्य तथा सालवड ग्रामपंचायतीचे सदस्य कृष्ण देखमुख यांनी सालवड जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. मुलांना ... Read More »

बोईसर शाळांमध्ये योग्य दिन साजरा

राजतंत्र न्युज नेटवर्क          बोईसर, दि. २१ : येथील सेवाश्रम विद्यालय, आदर्श विद्यालय, चिंचणीतील एम. बी. ज्योशी हायस्कुलमध्ये आज जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.            यावेळी विद्यार्थ्यांना जागतिक योगा दिन व त्याचे महत्व काय आहे  हे समजावून सांगताना दररोज योगा केल्याने त्याचे फायदे व निरोगी जीवन कसे जगता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ... Read More »

Scroll To Top