दिनांक 19 February 2019 वेळ 4:32 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » June (page 3)

Monthly Archives: June 2018

वाडा : अक्षयशक्ती ग्रुपच्या वतीने एकाच दिवसात एक लाख वह्यांचे वाटप

प्रतिनिधी वाडा, दि. २६ : ठाणे स्थित अक्षयशक्ति ग्रुपच्या वतीने वाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील तसेच ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकाच दिवसात सुमारे एक लाख वह्यांचे मोफत वाटप  करण्यात आले.            मागील वर्षी देखील असाच उपक्रम राबवल्याने या ग्रुपची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये झाली होती. या वर्षी संस्थेच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर वसतिगृहातील ... Read More »

महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू

प्रतिनिधी           मनोर, दि. २६ : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हलवली येथे सोमवारी रात्री (ता. २५) अनियंत्रित झालेली दुचाकी पुलाच्या कठडयावर धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. विनायक सापटा असे मृत दुचाकीस्वाराने नाव असून, असून तो वाडा तालुक्यातील ईद गावचा रहिवासी आहे.तर विक्रमगड तालुक्यातील मलवाड्याचा जितेंद्र पागी यात गंभीर जखमी ... Read More »

कासटवाडी गावाजवळ अपघातांची मालिका, आतापर्यंत २७ जखमी तर एका महिलेचा मृत्यू. 

प्रतिनिधी              जव्हार, दि. २६ : जव्हार- मनोर महामार्ग आणि मुंबई ठाण्याकडे जाताना जव्हार शहरापासून अगदी ३ किमी अंतरावर असलेल्या कासटवाडी गावाजवळ वाहनांचे ब्रेक निकामी होऊन शुक्रवारपासून ते सोमवार असे सतत चार दिवस अपघात घडले आहेत. यात आतापर्यंत एका महिलेचा मृत्यू झाला असून २७ जण जखमी झाले आहेत.              कासटवाडी ... Read More »

लालोंढ्याच्या बालसुधारगृहातुन ११ मुलींचे पलायन

राजतंत्र न्युज नेटवर्क           मनोर, दि. २६ : मनोर पोलिस स्टेशन हद्दीतील लालोंढे गावातील रेस्क्यु फॉऊडेशन या बाल सुधार गृहातुन ११ मुलींनी कुंपणाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याची घटना मंगळवार (दि.२६) पहाटे ४ वाजताच्या सुमारास  घडली. या घटनेबाबत दुपारी उशिरा पर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.           लालोंडे येथे रेस्क्यु फॉंडेशन नावाने महिला बाल सुधारगृह ... Read More »

विनवळ गावातील विहीर कोसळली, ग्रामस्थानपुढे पिण्याच्या पाण्याची अडचण.

प्रतिनिधी,             जव्हार, दि. २५ : तालुक्यातील विनवळ गावातील पिण्याच्या पाण्याची विहीर  शुक्रवारी रात्री पहिल्याच पाऊसात कोसळली. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या विनवळकरांपुढे आता पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.           विनवळ गावातील या सार्वजनिक विहीरीचे २५ ते ३० वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आले ... Read More »

बोईसर, पालघरमध्ये जोरदार पावसातही मतदारांचा उत्साह, ८५ टक्के मतदान

वार्ताहर            बोईसर, दि. २५ : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी मतदान पार पडले. बोईसरमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळत असताना देखील तरुण पदवीधरच नव्हे तर पदवीधरांसह जेष्ठांनी देखील उत्साहाने मतदान केल्याने ८५ टक्के मतदानाची नोंद झाली. विशेष म्हणजे मतदानात महिलांची संख्या लक्षणीय होती.            बोईसर मध्ये जिल्हापरिषद शाळेत तर पालघर मध्ये तहसील ... Read More »

बोईसरमधील रस्ते पाण्याखाली, पाण्यातून वाट काढताना नागरिकांसह वाहनचालकांचे हाल

वार्ताहर           बोईसर, दि. २५ :  मध्ये गेले दोन दिवस सतत च्या जोरदार पावसाने धुमाकूळ घातल्याने  बोईसर मधील ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनचालक जीव मुठीत धरून वाहन चालवत आहेत.           गेले दोन दिवस सतत च्या पडणाऱ्या पावसामुळे बोईसर पालघर ररस्त्यावरील  सरावली जवळील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहन चालकांना वाहन चालवणे कठीण झाले. तसेच बोईसर चिल्हार ... Read More »

मनोरमध्ये जनजीवन विस्कळीत

प्रतिनिधी           मनोर,दि. २५ : मनोर परिसरात रविवार रात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती.ठिकठिकाणी पाणी साचल्यानेपरिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.           संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. तर आज मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मनोर नजीकच्या बेलपाडा येथे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक संथगतीने सुरू होती. खुटल येथे हात ... Read More »

प्लास्टिक बंदी : बोईसरमध्ये ४ दुकानदारांवर कारवाई

वार्ताहर            बोईसर, दि. २५ : राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदीची बोईसर ग्रामपंचायतीकडून सोमवारपासून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्लास्टिक बाळगणाऱ्या ४ होलसेल दुकानदारांवर कारवाई करत प्रत्येकी ५००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पर्यावरणाचा विचार करून राज्यसरकार ने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी आणली आहे. राज्यभरात हा नियम लागू झाल्याने बोईसर ... Read More »

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला अपघात

प्रतिनिधी वाडा, दि. २५ : वाडा आगाराची बस शहापुरहून वाड्याच्या दिशेने येत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.          आज दुपारच्या सुमारास शहापूरहुन निघालेली बस क्रं.एम.एच.१३ बी.टी.१३८९ नेहलपाडा या क्रमांकाची बस नेहलपाडा येथील फॉरेस्ट चौकीच्या जवळ येताच चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने बस रस्ता सोडून खड्डयात आदळली. या अपघातात एकूण आठ प्रवाशी ... Read More »

Scroll To Top