दिनांक 23 February 2019 वेळ 8:46 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » May » 17

Daily Archives: 17/05/2018

प्रशिक्षणास दांडी मारणारे अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांवर गुन्हा

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय – निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षणादरम्यान अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार हि कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल ... Read More »

मनोरला भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय उद्दघाटन

प्रतिनिधी              मनोर, ता. १७ : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत मस्तान नाका येथे भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाटन राज्य मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.             तीन वेळा खासदार आणि एक वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्यासोबत ४० वर्षे काम केले असून ... Read More »

आदिवासी पाड्यांत बोहाडा उत्सव साजरा

प्रतिनिधी जव्हार. दि. १६ : जव्हार तालुक्यातील तिलोंडा जांभुळपाडा या आदिवासी पाड्यांत नुकताच बोहाडा उत्सव पार पडला. पूर्वी पासूनची परंपरा व संस्कृतीचे प्रतिक मानला जाणारा उत्सव म्हणून बोहाडा ओळखला जातो. मुखवट्यंचे नृत्य नाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणून प्रचलित असलेला बोहाडा हा आदिवासी समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तिन दिवस चालणाऱ्या या उत्सवाची रात्री सुरुवात होते. निसर्गासी सबंधित अनेक देव देवतांचे मुखवटे ... Read More »

पोटनिवडणुकीत भाजपाला गाडा – आदित्य  ठाकरेचे शिवसैनिकांना आवाहन 

प्रतिनिधी               वाडा, दि. १६ : भाजपा  सरकारने जनतेला  फक्त टोप्या  घालण्याचे काम केलं असल्याचे सांगत  काही  लाख  गॅस वाटप केल्याची जाहिरात  करणाऱ्या सरकारतर्फे तुमच्या पैकी कुणाला गॅस मिळाला आहे का? असा सवाल उपस्थित करून  जाहिरात बाजी करणाऱ्या व चिंतामण वनगा यांच्या  कुटुंबीयांची  फसवणूक  करणाऱ्या भाजपाला या निवडणुकीत गाडा असे आवाहन शिवसेना नेते व युवा सेना ... Read More »

३१ हजाराची अवैध्य दारू पकडली,पालघर जिल्हा पोलिसांची कारवाई

राजतंत्र न्यु नेटवर्क दि. १६ : पालघर जिल्ह्यातील अवैध्य दारू धंद्यावर पोलिसांनी कारवाई करत ३१ हजारांची दारू जप्त केली आहे. यात, विरार, वालिव, बोईसर, तलासरी पालघर, केळवा, नालासोपारा व तुळींज आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी छापा मारून हि कारवाई केली आहे, मागील अनेक महिन्यांपासून पालघर पोलिसांतर्फे जिल्ह्यातील अवैध्य दारू धंद्यावर कारवाई करून आतापर्यंत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ... Read More »

Scroll To Top