दिनांक 23 February 2019 वेळ 8:39 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » May » 15

Daily Archives: 15/05/2018

सामाजिक कार्यकर्त्या जानकीबाई  भोईर  कालवश

राजतंत्र न्यु नेटवर्क                           कुडूस, दि १५ : म्हस्कल येथील  सामाजिक कार्यकर्त्यां जानकीबाई भोईर यांचे गुरुवारी (दि १० मे) वृध्दापकाळाने  निधन झाले. त्याच्या पश्र्चात चार मुले,एक मुलगी, नातवंडे  असा परिवार  आहे. भोईर या मनमिळाऊ  व शांत स्वभावाच्या  गृहीणी  होत्या. त्यांना अध्यात्माची  खूप आवड होती त्यांनी सतत १० वर्ष  ... Read More »

जिल्ह्यातील 9 अवैध दारु  अड्ड्यांवर पोलीसांचा छापा

राजतंत्र न्यु नेटवर्क                 दि. 15 : पालघर पोलीसांकडून जिल्ह्यातील अवैध दारु अड्ड्यांवर धडक कारवाई सुरु असुन 12 व 13 मे दरम्यान पोलीसांनी केलेल्या कारवाईत एकुण ठिकाणांवर छापा टाकून सुमारे 4 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  जिल्ह्यातील वाडा, विरार, वालीव, वसई, विक्रमगड, कासा, तलासरी, केळवा आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई ... Read More »

पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

प्रतिनिधी               जव्हार, दि. १५ : पतीकडून चारित्र्यावर संशय घेऊन होणार्‍या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील वाळवंडा येथे घडली आहे. उज्वला वझरे असे सदर महिलेचे नाव असुन याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.             अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती मागील काही महिन्यांपासुन आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर ... Read More »

गावठी कट्टा बाळगणार्‍या मोखाड्यातील तरुणास अटक

प्रतिनिधी              मोखाडा, दि. १५ : येथील तेलीपाडा भागात राहणार्‍या 26 वर्षीय तरुणाला अवैधरित्या गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तेलीपाड्यात भाड्याने रुम घेऊन राहणारा हा तरुण गोळ्या, बिस्कीट, पेप्सी, फरसाण अशा खाद्यपदार्थांची विक्री करतो. आगामी लोकसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिता लागु करण्यात आली असुन जिल्ह्यातील पोटनिवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे ... Read More »

रुस्तमजीच्या विद्यार्थ्यांनी बनवली पेट्रोलवर धावणारी सायकल 

प्रतिनिधी                 डहाणू, दि. १५ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी डहाणू येथील रुस्तमजी महाविद्यालय विविध उपक्रम राबवत असते. काही महिन्यांपूर्वीच येथील विद्यार्थ्यांनी १०० फुटी पिझ्झा तयार करुन विक्रम प्रस्तापित केला होता. आता या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पेट्रोलवर धावणारी सायकल तयार केली आहे.              ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेणार्‍या ... Read More »

वारली चित्रकार पद्मश्री जिव्या म्हसे कालवश 

राजतंत्र न्युज नेटवर्क                 दि. १५: सुप्रसिद्ध वारली चित्रकार पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी कलेची सेवा केली. १९७६ साली त्यांना शासनातर्फे ३.५ एकर जमीन देण्यात आली होती. मात्र अखेरपर्यंत या जमिनीचा कब्जा न मिळाल्याने ह्या जागेत वारली चित्रकलेचे धडे देणारे ... Read More »

पालघर लोकसभा पोटनिवडणूक 7 उमेदवार रिंगणात, दोन अपक्ष उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागे

राजतंत्र न्यु नेटवर्क              पालघर, दि.१४ : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दोन उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतली असून सात उमेदवार आता निवडणूक लढविणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज दिली.  पालघर लोकसभेसाठी येत्या 28 मे रोजी पोट निवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी एकुण 14 जणांनी उमेदवारी अर्ज ... Read More »

वरोर येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

वार्ताहर              बोईसर, दि. १४ : उत्तर कोकणातील पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या डहाणू तालुक्यातील वरोर गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरास 19 मे रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. मंदिराच्या या शताब्दी महोत्सवानिमित्ताने मंदिर विश्वस्थांतर्फे 19 व 20 मे दरम्यान विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. या मंदिराची स्थापना कमलाकर वामन पंडित, रामचंद्र रघुनाथ पंडित व बाबरेकर बंधू ... Read More »

पालघर पोलीसांकडून जिल्ह्यातील अवैध दारु अड्डयांवर धडक कारवाई

राजतंत्र न्युज नेटवर्क  दि. १४ : पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैधरित्या सुरु असलेल्या मद्यविक्री, हातभट्टी दारु अड्ड्यांवर पालघर पोलीसांनी धडक कारवाई केली आहे. 12 व 13 मे अशा दोन दिवसात पोलीसांनी कासा, जव्हार, पालघर, तारापूर, तलासरी, सफाळा, केळवा, विरार, अर्नाळा, नालासोपारा, तुळींज आदी भागातील 20 दारु अड्ड्यांवर छापा मारत एकुण 20 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर 9 जणांना अटक ... Read More »

कै चिंतामण वनगा यांचे अपूर्ण स्वप्न शिवसैनिक पूर्ण करणार — उद्योग मंत्री सुभाष

वार्ताहर              प्रचाराला खूप दिवस कमी आहेत मात्र  येथील शिवसैनिक व पदाधिकारी  सर्व प्रचारात उतरून सेनेचा उमेदवार निवडणून आंतील असा विस्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असून त्यांच्या विस्वासाला तडा जून देऊ नका, असे आवाहन करतानाच कै. चिंतामण वनगा यांचे अपूर्ण स्वप्न शिवसैनिक पूर्ण करणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. ते पालघर येथे आयोजित शिवसेनेच्या ... Read More »

Scroll To Top