दिनांक 23 February 2019 वेळ 8:26 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » May » 11

Daily Archives: 11/05/2018

अपघातात जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

वार्ताहर               बोईसर, दि. ११ : उमरोळीहून पालघर स्थानकाच्या दिशेने जात असताना दुचाकीला अपघात होऊन यात गंभीरजखमी झालेल्या ४५ वर्षीय महेंद्र दया पटेल यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उमरोळी स्थानकात डहाणू पनवेल मेमूचे तिकीट मिळत नसल्याने महेंद्र पटेल आपल्या पत्नीसह दुचाकीचे पालघर स्थानक गाठण्यासाठी निघाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, उमरोळी येथे रहावयास असलेल्या महेंद्र ... Read More »

मनसे पालघर मतदार संघाच्या अध्यक्षपदी कुंदन संखे यांची नियुक्ती

वार्ताहर             बोईसर, दि.11 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हा अध्यक्षपदी संखे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालघर लोकसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. कुंदन संखे पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी काही राजकीय कारणास्तव पदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी पक्षाची कामे सुरूच ठेवकी होती. गेल्या आठवड्यातच राज ठाकरे यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. ... Read More »

तलासरी नाकाबंदीदरम्यान सव्वा लाखांचा गुटखा जप्त

राजतंत्र न्यु नेटवर्क दि. १० : लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अच्छड चेक पोस्ट येथे सुरु असलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या कारवर करावाई करत १ लाख १७ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. काळ, ९ मे रोजी एम. एच. ०४/एन. एम. ३२९४ क्रमांकाची कार गुजरातहून मुंबईच्या दिशेने येत असताना अच्छड चेक पोस्ट वर या ... Read More »

पालघर लोकसभा निवडणुकीसाठी एकूण १४ उमेदवारांकडून अर्ज दाखल

राजतंत्र न्यु नेटवर्क              पालघर, दि. १० : येत्या २८ मी रोजी होणाऱ्या दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यात भाजप, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी (बविआ), भारिप बहुजन महासंघ आदी पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या १४ झाली आहे. दरम्यान भाजप व बविआकडून यावेळी ... Read More »

वाड्यातील सनशाईन कंपनीला भीषण आग, कोट्यावधी रुपयांचे नुकसान  

 प्रतिनिधी              वाडा, दि. १०:  तालुक्यातील आबिटघर या गावाच्या हद्दीतील असलेल्या सनशाईन या पुष्ठ्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला गुरुवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास वणव्यामुळे भीषण आग लागली. या आगीत कंपनी जळून खाक झाली असून एक ते दीड कोटींचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आठ महिन्यापूवीॅही याच कंपनीत आग लागून सुमारे ७० लाखांचे कंपनीचे नुकसान झाले होते.  दरम्यान, ... Read More »

ज्येष्ठ समाज सेवक शरद पंडित यांचे निधन

वार्ताहर बोईसर, दि. १० : वरोर येथील ज्येष्ठ समाज सेवक व विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शरद नारायण पंडित यांचे मंगळवारी (दि. 8) अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 77 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली नातवंडे व तीन बंधू असा परिवार आहे .त्यांच्या निधनाने  वरोर गाव पोरके झाले . Share on: WhatsApp Read More »

डहाणू – वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने घेतली मुंबई विभागाच्या नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट

वार्ताहर              बोईसर, दि. १० : पश्चिमरेल्वेच्या मुंबई विभागाचे मावळते विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल  जैन ह्यांच्याकडून नूकताच पदभार स्विकारलेले नवे विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांची डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन  त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच मुंबई विभागात त्यांचे स्वागत करून आपल्या विविध मागण्याचे निवेदन दिली .              या भेटी ... Read More »

उच्छेळी कला-क्रीडा महोत्सव २०१८ उत्साहात संपन्न

वार्ताहर               बोईसर, दि. १० :  माता युवा मंडळ, गावातील सहकारी तरुण वर्ग, जेष्ठ नागरीक व सार्वजनिक मंडळ यांच्या सह्योगने आयोजित करण्यात आलेल्या उच्छेळी कला-क्रिडा महोत्सव गावच्या नवीन उच्छाला माता क्रिडांगनावर मोठ्या उत्साहात पार पढला.               या महोत्सवाचे हे ६ वे वर्ष असून दरवर्षी उच्छेळी गावातील  सर्व वयोगटातील नागरिकया ... Read More »

वाड्यात अग्नीशमन व शववाहीनीचा प्रश्न ऐरणीवर. 

अशोक पाटील               कुडूस, दि. १० : वाडा तालुका हा अलीकडे औद्योगिक दृष्टीने विकसित होत आहे. येथे रोजच अपघात व आग लागण्याच्या घटनात विक्रमी वाढ झाली आहे. मात्र काळानुरुप गरज असलेले अग्नीशमन व शववाहीनी अश्या अत्यावश्यक सेवांची येथे उणीव भासत आहे. मागणी करूनही शासन पातळीवर अथवा आमदार खासदार लोकप्रतिनिधी या गोष्टीचा विचार करत नसल्याने नागरिकांनी ... Read More »

Scroll To Top