दिनांक 23 February 2019 वेळ 9:13 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » May » 10

Daily Archives: 10/05/2018

निवडणूक संदर्भात तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

राजतंत्र न्युज नेटवर्क              बोईसर, दि. ९ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असुन आपल्या तक्रारी संदर्भात ०२५२५ – २९७२५० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. निवडणूक आयोगाने २६ एप्रिल रोजी पालघर ... Read More »

टेम्पो उलटून अपघात, १२ जण जखमी

राजतंत्र न्युज नेटवर्क बोईसर, दि. ९ : येथील शीगाव रस्तावर भरधाव वेगात असलेला टेम्पो उलटून झालेल्या अपघातात टेम्पोतील १२ जण जखमी झाले आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल, ८ मे रोजी संध्याकाळी ४ च्या सुमारास शेगाव – गारगाव रस्त्यावरून एक ३ चाकी टेम्पो भरधाव वेगात जात असताना चालकाचे गादीवर नियंत्रण सुटले. यावेळी टेम्पो रस्त्यावरून खाली उतरून उलटल्याने या टेम्पोतून प्रवास ... Read More »

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

राजतंत्र न्यु नेटवर्क मनोर, दि. ९ : चिल्हार बोईसर रस्त्यावर भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. संदीप वामन गवळी असे सदर तरुणाचे नाव आहे. संदीप हा ८ मे रोजी सकाळी ६. ३० च्या सुमारास चिल्हार – बोईसर रस्त्यावरून भरधाव वेगाने बोईसरच्या दिशेने जात असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यावेळी अनियंत्रित झालेली दुचाकी रस्त्यावरून उतरून रस्त्याशेजारी असलेल्या शेताच्या ... Read More »

पालघर : बोटीला अपघात, १२ खलाश्यांची सुखरूप सुटका

राजतंत्र न्यु नेटवर्क                 पालघर, दि. ९ : तालुक्यातील सातपाटी येथील बंदरात खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या शिवनेरी बोटीला आज पहाटे अपघात झाला. जोरदार लाटेच्या तडाख्याने उलटलेल्या या बोटीतील १२ खलाशी कामगार समुद्रात फेकले गेले. मात्र कोस्ट गार्ड व स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. दरम्यान, अपघात होऊन ५ तासांचा अवधी लोटूनही ... Read More »

Scroll To Top