दिनांक 23 February 2019 वेळ 8:44 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » May » 09

Daily Archives: 09/05/2018

शक्ती प्रदर्शन भोवले, शिवसेनेच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हे

राजतंत्र न्यु नेटवर्क              पालघर, दि. ९ : शिवसेनेतर्फे काल, मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. मात्र हे शक्तिप्रदर्शन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भोवले असून जिल्ह्याधिकाऱ्यानी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी फोजदारी ... Read More »

माकपाकडून किरण गहला व वनसा दुमाडाचं अर्ज दाखल

राजतंत्र न्यु नेटवर्क पालघर, दि. ०९ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय मार्कवाडी पक्षाकडून किरण राजा घाला व वनसा सुर्जी दुमडा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तसेच या निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या आजच्या सहाव्या दिवशी ३ जणांनी अर्ज घेतले आहेत. तर सहाव्या दिवसाअखेर एकूण २८ जणांनी अर्ज घेतले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे ... Read More »

काँग्रेस नेते राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश

राजतंत्र न्युज नेटवर्क दि. ०८ : काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांनी आज मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पालघर पोटनिवडणुकीच्या पाश्ववभूमीवर गावित यांचा पक्षाला रामराम करणं काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. भाजपाची राजकीय खेळी काँग्रेस बरोबरच स्वतःच्या निष्ठावंतांना अडगळीत टाकून वनगा कुटुंबियांना न्याय देण्यासाठी उभी ठाकलेली शिवसेनेलाही काटशह देणारी मानली जात आहे. आदिवासी समाजातील काँग्रेसचा ... Read More »

पालघर पोटनिवडणूक – शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांचा उमेदवारी अर्ज दाखल

वार्ताहर बोईसर, दि. ०८ :पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत दाखल झालेले श्रीनिवास चिंतामण वनगा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने हजारो शिवसैनिकांचा सहभाग असलेली रॅली काढून पालघर शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या २८ मे रोजी निवडणूक होत आहे. मात्र भाजपने आपल्याला वाऱ्यावर सोडल्याचा ... Read More »

Scroll To Top