दिनांक 23 February 2019 वेळ 8:01 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » May » 08

Daily Archives: 08/05/2018

अखेर श्रीनिवास वनगांना सेनेची उमेदवारी, आज उमेदवारी अर्ज भरणार

वार्ताहर :              भारतीय जनता पक्षाचे दिवंडत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करून भाजपाला धक्का देणारे खा. वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा आज, मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पाश्ववभूमीवर शिवसेनेत काल, सोमवारी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा बोलावून उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने जमा होण्याचे ... Read More »

डहाणू – चारोटी रस्त्यावर अपघातात ४० वर्षीय महिला ठार

राजतंत्र न्यु नेटवर्क डहाणू, डी. ०७ : दानू चारोटी रस्त्यावर कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ४० वर्षीय महिलेचा मृत्य झाला आहे. सुमन धर्मा महाळुंगे असे सदर महिलेचे नाव असून याप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन महाळुंगे या ५ मे रोजी आपल्या नातवासह दुचाकीवरून रानशेत येथील आश्रमशाळेत त्यांच्या मुलाच्या ऍडमिशन बाबत चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. तेथील काम ... Read More »

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात कुलगुरू करणार प्राचार्यांना मार्गदर्शन

राजतंत्र न्यु नेटवर्क दि. ०७ : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने विरार-वसई, मीरा-भाईंदर सह पालघर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्य आणि माहिती तंत्रज्ञान स्मंव्य्क यांची ऑनलाईन मूल्यांकन संबंधीची मार्गदर्शन कार्यशाळा सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात सोमवार दि. १४ मे २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित केली आहे. मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर सदर कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत. तसेच परीक्षा व ... Read More »

कोमसापच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी प्रा. अशोक ठाकूर यांची निवड

राजतंत्र न्यु नेटवर्क दि. ०७ : सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. अशोक रामचंद्र ठाकूर यांची शनिवारी (५) मे डहाणू येथे संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी व पुरस्कार निवड समितीच्या प्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबाबत त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Share on: WhatsApp Read More »

Scroll To Top