दिनांक 23 September 2018 वेळ 5:51 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » May » 07

Daily Archives: 07/05/2018

पालघर जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेत  ऐश्‍वर्य पाठे, मानस पाटील, हर्षदेव वाघमारे यशस्वी 

LOGO-4-Online

राजतंत्र न्यु नेटवर्क             पालघर, दि. ०७ : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये येणार्‍या पेपर पॅटर्नची ओळख व्हावी तसेच स्पर्धात्मक जगाची ओळख होऊन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी पूर्वतयारी व्हावी या हेतूने पालघर जिल्ह्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी घेण्यात आलेल्या पालघर जिल्हा प्रज्ञा शोध परीक्षेत इयत्ता दहावीत ऐश्‍वर्य संजय पाठे, इयत्ता नववी मानस ... Read More »

डहाणू : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

LOGO-4-Online

राजतंत्र न्यु नेटवर्क                डहाणू, दि. ०७ : १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाविरोधात कसा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासा येथील विठ्ठलनगर येथे राहणारी पीडित मुलगी भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करते. काही महिन्यांपूर्वीच तिची आरोपी तरुणासोबत ओळख झाली. पुढे ... Read More »

शालेय जीवनापासून माझे डहाणूशी साहित्यिक ऋणानुबंध – मधु मंगेश कर्णिक

IMG-20180507-WA0146

प्रतिनिधी              डहाणू, दि. ०७ : शालेय जीवनात कविता लिहायला सुरुवात केल्यावर साठ वर्षापुरवी डहाणूतील साहित्य प्रेमी वीरेंद्र अढीया संपादित कुमार मासिकात माझ्या कविता छापून येत असत म्हणूनच माझे डहाणूशी साहित्यिक ऋणानुबंध असल्याचे प्रतिपादन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी  केले   ५ मे रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या, डहाणू शाखेतर्फे आयोजित डहाणू साहित्य जागर या ... Read More »

Scroll To Top