दिनांक 22 July 2018 वेळ 7:47 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » May » 05

Daily Archives: 05/05/2018

आचार संहितेचे काटेकोर पालन करा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्राधान्य द्या! – जिल्हाधिकारी

LOGO-4-Online

राजतंत्र न्यु नेटवर्क पालघर, दि. ४ : निवडणूक आयोगाच्या आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याबरोबरच लोकसभा पोटनिवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी  तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे  यांनी केल्या. पालघर लोकसभेचे खासदार ऍड. चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठीयेत्या २८ मी रोजी निवडणूक होत असून त्या निमित्ताने काळ गुरुवारी जिल्हाधिकारी ... Read More »

जव्हार : रोहियो कामे मागूनही मिळेनात, साकुर येथील रोहयो मजुरांकडून बेरोजगार भत्याची मागणी.

IMG-20180504-WA0418

प्रतिनिधी               जव्हार, दि. ०४: साकुर गावातील रोहयो मजुरांनी रोजगाराची मागणी करूनही रोजगार मिळालेला नसल्याने या मजुरांकडून बेरोजगार भत्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मजुरांवर केवळ मंजुरीसाठी स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये. त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत गावात राहूनही कामे मिळावीत, या कामांमधून गाव परिसराचा कायापालट व्हावा या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी मागणी करेल त्याला कामे ... Read More »

Scroll To Top