दिनांक 23 September 2018 वेळ 5:40 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » May » 03

Daily Archives: 03/05/2018

भारती विद्यापीठ तर्फे शालेय स्पर्धा परिक्षेत हर्षद कामडी  राज्यात  प्रथम क्रमांक

IMG_20180503_161903

प्रतिनिधी             जव्हार, दि. ०३ : भारती विद्यापीठातर्फे दरवर्षीप्रमाणे घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक शालेय स्पर्धेत भारती विद्यापीठ प्रार्थमिक आश्रमशाळा जव्हार या शाळेतील कु. हर्षल रमेश कामडी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.              जव्हार सारख्या आदिवासी भागातील  भारती विद्यापिठ प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थी मागील २५ वर्षांपासून क्रीडा व सांस्कृतिक विभागात उल्लेखनिय कामगिरी करत आहेत. दरवर्षी प्रमाणे ... Read More »

महिलांनी घटनात्मक व कायदेशीर अधिकार समजून घ्यावेत! – संजीव जोशी

sanjiv

राजतंत्र न्युज नेटवर्क  डहाणू दि. ३: महिलांनी भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार आणि त्यांच्या सुरक्षेसाठी निर्माण झालेले कायदे समजून घेतल्याशिवाय महिलांचे शोषण थांबणार नाही. महिला आयोग, कायदेविषयक सल्ला व सहाय्याच्या तरतुदी या व्यवस्था समजून घेणे आवश्यक आहेच. देशातील ५० टक्के संख्याबळ असलेल्या समस्त महिलावर्गाच्या स्वतःच्याच मनात समानतेचे विचार रुजल्याशिवाय प्रत्यक्षात लिंगभेद नष्ट होऊन समानता प्रस्थापित होणार नाही असे विचार दैनिक राजतंत्रचे ... Read More »

भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे कुटुंबीय ‘मातोश्री’वर! पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का 

IMG-20180503-WA0078

राजतंत्र न्यूज नेटवर्क               पालघर, दि. ३ : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत खासदार  चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर होऊ घातलेल्या  पोटनिवडणुकीच्या तोंडावर वनगा कुटुंबीयांनी गुरुवारी ( दि. ३ )   ‘मातोश्री’ गाठल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ज्या वनगांनी संपूर्ण हयात भाजपसाठी खर्ची घातली त्यांच्या कुटुंबियांवर  भाजपच्या नेतृत्वाने मातोश्री गाठण्याची  वेळ आणल्याचा आरोप ... Read More »

आदिवासींना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या जलस्वराज्य समितीवर गुन्हे 

LOGO-4-Online

प्रतिनिधी             वाडा, दि. ०१ :  तालुक्यातील आपटी गावातील आदिवासी कातकरी या आदिम जमातीच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले होते. याबाबत वारंवार अर्ज विनंत्या करूनही जल स्वराज्य समितीने त्याकडे दुर्लक्ष  करत या कातकरी वाडीला पाणी देण्यास ठाम विरोध केल्याने ह्या  कमिटीच्या सात पदाधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी  कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून सर्व आरोपींना वाडा पोलिसांनी ... Read More »

डहाणूत कोमसापच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन

LOGO-4-Online

राजतंत्र न्यु नेटवर्क दि. ०२ : कोकण मराठी साहित्य परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी, दि. ५ मे २०१८ रोजी दुपारी २ वाजता दुर्वांकुर सभागृह, श्री. गजानन महाराज मंदिरा शेजारी आगर रोड डहाणू (पश्चिम) जि. पालघर येथे परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असून या सभेत कोमसापचे विश्वस्त प्रमुख व जेष्ठ साहित्यिक पदमश्री मधू मंगेश कर्णिक यांचे मार्गदर्शन ... Read More »

भवानगडावर दुर्गदिन साजरा

IMG-20180502-WA0002

राजतंत्र न्यु नेटवर्क             पालघर, दि. २ : पालघर जिल्ह्यातील गडकोटांवर संवर्धन करणारी सह्याद्री मित्र संस्थेच्या वतीने सफाळेनजिक असलेल्या भवानगडावर १ मे रोजी ‘दुर्गदिन’ साजरा करण्यात आला. अलिकडे महाराष्ट्रातील दुर्गसंवर्धन करणाऱ्या विविध संस्था महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गडकोटांवर दुर्गदिन साजरा करु लागल्या आहेत.             गडावरील महादरवाजा, बालेकिल्ला आणि देवडी या भागातील केरकचरा तसेच हौशी ... Read More »

पालघर : नागरिकांच्या गोंधळामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाची जनसुनावणी रद्द

IMG-20180502-WA0023

वार्ताहर            बोईसर, दि. ०२ :  मुबंई अहमदाबाद या प्रस्तावित प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक आज जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवलेल्या जनसुनावणीत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित करीत गोंधळ घातल्याने अखेर हि जनसुनावणी रद्द करण्यात आली.              पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत राष्ट्रीय हाय स्पीड रेल निगम मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात बुलेट ट्रेन जेथून जाणार आहे तेथील पर्यवरण विषयावर ... Read More »

Scroll To Top