दिनांक 23 February 2019 वेळ 9:11 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » May » 02

Daily Archives: 02/05/2018

राज ठाकरेंचा सामान्यपणाचा फार्स  भर उन्हात कार्यकर्ते तब्बल तीन तास ताटकळले 

प्रतिनिधी              वाडा, दि. २ : पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेल्या राज ठाकरे यांनी आपली  असामान्यपणाची प्रतिमा बदलण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यात मिसळण्याचा फार्स केल्याचे चित्र आजच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी दिसले. दरम्यान, ठाकरेंच्या भेटीसाठी वाडा येथे दूरदूरहून आलेल्या कार्यकर्त्यांना भर उन्हात वाट पाहत तब्बल तीन तास ताटकळत राहावे लागल्याने कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर होता.         ... Read More »

विविध प्रकल्पांच्या माध्यमातून पालघरसह मुंबईवर कब्जा करण्याचा डाव – राज ठाकरे 

वार्ताहर               बोईसर, दि. २ : मुंबईला काबीज करायचे असेल तर आगोदर पालघर हातात घेऊन हळूहळू मुंबईवर कब्जा करण्याचा डाव मोदी सरकारचा आहे.  त्यामुळे  प्रथम पालघर जिल्ह्याला गुजरातला जोडतील नंतर मुबई असे विधान आज बोईसर येथे  अनौपचारीक संवाद साधताना केले.                  संघटनात्मक बांधणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर निघालेल्या राज ... Read More »

Scroll To Top