दिनांक 23 February 2019 वेळ 8:17 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » May » 01

Daily Archives: 01/05/2018

मनोर : सावत्र पित्याचा १२ वर्षीय मुलीवर बलात्कार

राजतंत्र न्युज नेटवर्क                मनोर, दि. ३० आपल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत व तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत सावत्र पित्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना मनोर येथे उघडकीस आली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम पिता मागील वर्षभरापासून पीडित मुलीवर अत्याचार करत होता. तसेच याबाबत कुठेही वाकयता केल्यास जीवे ठार ... Read More »

डहाणू : घरगुती वादातून मुलाने केली वडिलांची हत्य

राजतंत्र न्युज नेटवर्क              डहाणू, दि. ३० : आईला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या वडिलांची संतापलेल्या मुलाने लाकडी दांडक्याने डोक्यात प्रहार करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील कासा येथे घडली आहे. या हत्येनंतर मुलाने वडील झाडावरून पडल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचा हा बनाव उघडकीस आल्यानंतर याबात त्याच्याविरोधात हत्येचा गन हा दाखल करण्यात आला आहे. ... Read More »

जव्हारमध्ये तथागत गौतम बुद्धांची २५६२ जयंती साजरी.

प्रतिनिधी              जव्हार, दि. ३० : विश्ववंदनिय तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६२ वी जयंती शहरात साजरी करण्यात आली.  यावेळी  पहिल्यांदाच नालंदा बुध्दविहार येथे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच जयंतीनिमित्त दिवसभरात विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले.            सकाळी ९ वाजता भगवान बुद्ध यांच्या मूर्तीसह शांतता रॅली काढण्यात आली होती. हि ... Read More »

Scroll To Top