दिनांक 20 January 2019 वेळ 8:35 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » May (page 5)

Monthly Archives: May 2018

पालघर पोलीसांकडून जिल्ह्यातील अवैध दारु अड्डयांवर धडक कारवाई

PALGHAR DARU ADDE KARVAI

राजतंत्र न्युज नेटवर्क  दि. १४ : पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैधरित्या सुरु असलेल्या मद्यविक्री, हातभट्टी दारु अड्ड्यांवर पालघर पोलीसांनी धडक कारवाई केली आहे. 12 व 13 मे अशा दोन दिवसात पोलीसांनी कासा, जव्हार, पालघर, तारापूर, तलासरी, सफाळा, केळवा, विरार, अर्नाळा, नालासोपारा, तुळींज आदी भागातील 20 दारु अड्ड्यांवर छापा मारत एकुण 20 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर 9 जणांना अटक ... Read More »

कै चिंतामण वनगा यांचे अपूर्ण स्वप्न शिवसैनिक पूर्ण करणार — उद्योग मंत्री सुभाष

IMG20180514191009

वार्ताहर              प्रचाराला खूप दिवस कमी आहेत मात्र  येथील शिवसैनिक व पदाधिकारी  सर्व प्रचारात उतरून सेनेचा उमेदवार निवडणून आंतील असा विस्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असून त्यांच्या विस्वासाला तडा जून देऊ नका, असे आवाहन करतानाच कै. चिंतामण वनगा यांचे अपूर्ण स्वप्न शिवसैनिक पूर्ण करणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. ते पालघर येथे आयोजित शिवसेनेच्या ... Read More »

भाजपचा विजय हिच चिंतामण वनगांना खरी श्रद्धांजली ठरेल – राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

IMG-20180514-WA0040

राजतंत्र न्यु नेटवर्क                पालघर/ वसई १४ मे: ‘भाजप उमेदवाराचा विजय हिच चिंतामण वनगांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्याकरता राजेंद्र गावित यांना जिंकून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा’, असे आवाहन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले. वसई ग्रामीण मंडळातर्फे हा मेळावा सुवी पॅलेस येथे आयोजित करण्यात आला होता. ‘स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या मुलाला उमेदवार बनवून ... Read More »

जनता शिवसेनेला त्यांची जागा दाखवील – जलसंपदामंत्री गिरीश महाजन

IMG-20180514-WA0051

प्रतिनिधी वाडा, दि. 14 : शिवसेनेने विश्वासघात करून श्रीनिवास वनगा यांना पक्षात घेतले व उमेदवारी दिली आहे. हा भाजपाचा विश्वासघात नसून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांना मानणाऱ्या जनतेचा विश्वासघात असल्याची टीका भाजपा नेते व जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी पालघर येथे केली आहे. पालघर येथील भाजपा निवडणूक कार्यालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.                 ... Read More »

शिवसेनेच्या पक्षकार्यालयाचे उद्घाटन

IMG-20180514-WA0039

वार्ताहर दि. १४ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्शवभूमीवर शिव सेनेचे प्रचार सभेचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पालघर शहरात कार्यालय सुरु केले असून आज सेनेचे पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा यांच्या हस्ते या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी पालघर संपर्क प्रमुख केतन पाटील, आमदार अमित घोडा, पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे, युवा प्रदेश सचिव परीक्षित पाटील. माजी सभापती रवी पागधरे आदी ... Read More »

जव्हार येथील मनोज कामडी उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानीत

IMG-20180514-WA0037

प्रतिनिधी जव्हार, दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरण -२०१६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला, सांस्कृतिक महोत्सव समिती अंतर्गत स्वराष्ट्र, माझा न्यु नेटवर्क चॅनल, ह्म्रराही फाउंडेशन व ठाणे जिल्हा पर्यटन व सांस्कृतिक कला महोत्सव समिती यांच्या वतीने काळ, रविवारी कल्याणमधील के. सी. गांधी विद्यालय सभागृहात पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्र शासन पर्यटन धोरण २०१६ नुसार राज्यातील पर्यटनाला चालना देणे, ... Read More »

डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक

IMG-20180512-WA0045

राजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू, दि. १३ : महाराष्ट्र शासनातर्फे नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली, व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये दोन वर्षापेक्षा जास्त काळ नक्षलवादाशी सामना करत सेवा पूर्ण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आंतरिक सुरक्षा पदक दिले जाते. यावर्षी हे पदक मिळालेल्या अधिकाऱ्यांची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यात डहाणू विभागाचे उपविभागीय पोलीस म्हणून कार्यरत असलेल्या सचिन सुरेश पांडकर यांचा समावेश ... Read More »

ज्योतिष म्हणजे स्वप्न विकण्याचा धंदा –  आण्णा कडलस्कर

IMG-20180513-WA0043

प्रतिनिधी             वाडा, दि. १३ :  भूत-समंध-हाडळ, चमत्कार, जादू या मनोलकल्पीत गोष्टी असून यातून केवळ माणसांत भीती निर्माण होते. भितीतून केलेली कृती बुध्दीला गहाण ठेवते व जिथे बुध्दीला गहाण ठेवून कृती होते ती कृती केवळ अंधकृती असून ही अंधता माणसाला सर्वनाशाकडे घेऊन जाते. लाखो मैल दूर असणारे ग्रह माणसाच्या जीवनावर परिणाम करतात ही ज्योतीषांनी स्वताःच्या ... Read More »

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने विकासाचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर

LOGO-4-Online

नाविद शेख                  मनोर, दि. १३ :  जानेवारी महिन्यात दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे आकस्मिक निधन झाल्याने रिक्त झालेल्या पालघर लोकसभेची पोटनिवडणूक २८  मे रोजी होत आहे.एकमेकांच्या उमेदवारांची पळवापळवी झाल्याने ही  पोटनिवडणूक लक्षवेधी ठरली आहे.सर्व प्रमुख पक्षानी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक चौरंगी होणार हे निश्चित असून भाजप आणि बविआमध्ये चुरस असल्याचे दिसून ... Read More »

भाजपचा प्रचारासाठी ‘लिट्टी -चोखा’ मेजवानीचा बेत कार्यकर्ते उत्तर भारतीय मतांसाठी घरो-घरी

FB_IMG_1526211184403

राजतंत्र न्यु नेटवर्क पालघर/ वसई, १३ मे : भाजपचे दिवणगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभेसाठी २८ मी रोजी २८ मी रोजी पोटनिवडणूक होत होती. जिल्ह्यातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या पहाताहि निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने नवी शक्कल लढवत मराठी मतदारांसोबत उत्तर भारतीय  मतदारांना आपल्या सोबत घेण्यासाठी लिट्टी – चोख मेजवानीचा बेत आखण्यात येत असून या माध्यमातून मतदारांशी संवाद साधून ... Read More »

Scroll To Top