दिनांक 20 January 2019 वेळ 9:02 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » May (page 3)

Monthly Archives: May 2018

निवडणूक कामात हलगर्जीकडे, नायब तहसीलदार निलंबित

LOGO-4-Online

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर दि. १७ : पालघर लोकसभा निवडणुकीत कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल पालघर तहसीलदार कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदात व्ही. दि. दळवी याना निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक निर्यण अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी हि कारवाई केली आहे. पालघर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असुन, २८ मी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी पालघर तालुक्याचे निवडणूक नायब तहसीलदार व्ही. ... Read More »

तलासरी : घरफोडी करणारा फरार आरोपी गजाआड

LOGO-4-Online

राजतंत्र न्युज नेटवर्क दि. १८ : घर फोडीचा गुन्हा दाखल असलेल्या फरार आरोपीला जेरबंद करण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटला यश आले आहे. महादू बड्या गुरोडा असे सदर चोरट्याचे नाव असुन त्याच्या विरोधात तलासरी पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंडविधान संहितेचे कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल आहे. तलासरी येथे रहाणार महादु गुरोडा यांच्या विरोधात १३ वर्षांपूर्वी घरफोडीच्या गुन्हा ... Read More »

विना परवाना नवसागर विक्री करणाऱ्या कासा येथी विक्रेत्यास अटक

LOGO-4-Online

राजतंत्र न्यु नेटवर्क                  डहाणू, दि. १७ : कासातील वरोती येथे हातभट्टीची गावठी दारू बनविण्याकरिता लागणारे नवसागर, काळा गूळ व मोहाची फुले विनापरवाना विक्री करणाऱ्या विक्रेत्यास जेरबंद करण्यात पालघर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने हि कारवाई केली. वरोती बाजारपाडा येथील एका किराणा दुकानात हातभट्टीची गावठी दारू ... Read More »

मनोर : लहान मुलांसाठी उन्हाळी शिबीर संपन्न

IMG_20180516_112229

प्रतिनिधी              मनोर, ता. १७  : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गानजीकच्या बोट गावात आदिवासी संस्कृती आणि परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी गावातील आदिवासी समाजाच्या शिक्षकांतर्फे पाच दिवसीय ‘धरतरीच्या पोरांचा कॅम्प’ नावाचे उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले होते.               १२ ते १६ मे या पाच दिवसामध्ये शिबिरात वारली पेंटिंग,चित्रकला, पोर्ट्रेट पेंटिंग, झाड कलम करणे, ... Read More »

२८ मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

LOGO-4-Online

राजतंत्र न्यु नेटवर्क पालघर लोकसभा मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी सोमवार दि. २८ मे २०१८ रोजी मतदान तर गुरुवार दि. ३१ मे २०१८ रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघातील सर्वाना मतदानाचा अधीकार बजावत यावा यासाठी २८ मे २०१८ या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सार्वजवजनिक सुट्टी घोषित केली आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व विविध खाजगी आस्थापना, दुकाने आस्थापने, ... Read More »

प्रशिक्षणास दांडी मारणारे अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांवर गुन्हा

LOGO-4-Online

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय – निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षणादरम्यान अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार हि कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल ... Read More »

मनोरला भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय उद्दघाटन

20180517_110553

प्रतिनिधी              मनोर, ता. १७ : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत मस्तान नाका येथे भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाटन राज्य मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.             तीन वेळा खासदार आणि एक वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्यासोबत ४० वर्षे काम केले असून ... Read More »

आदिवासी पाड्यांत बोहाडा उत्सव साजरा

IMG-20180516-WA0174

प्रतिनिधी जव्हार. दि. १६ : जव्हार तालुक्यातील तिलोंडा जांभुळपाडा या आदिवासी पाड्यांत नुकताच बोहाडा उत्सव पार पडला. पूर्वी पासूनची परंपरा व संस्कृतीचे प्रतिक मानला जाणारा उत्सव म्हणून बोहाडा ओळखला जातो. मुखवट्यंचे नृत्य नाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणून प्रचलित असलेला बोहाडा हा आदिवासी समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तिन दिवस चालणाऱ्या या उत्सवाची रात्री सुरुवात होते. निसर्गासी सबंधित अनेक देव देवतांचे मुखवटे ... Read More »

पोटनिवडणुकीत भाजपाला गाडा – आदित्य  ठाकरेचे शिवसैनिकांना आवाहन 

IMG_20180516_113124

प्रतिनिधी               वाडा, दि. १६ : भाजपा  सरकारने जनतेला  फक्त टोप्या  घालण्याचे काम केलं असल्याचे सांगत  काही  लाख  गॅस वाटप केल्याची जाहिरात  करणाऱ्या सरकारतर्फे तुमच्या पैकी कुणाला गॅस मिळाला आहे का? असा सवाल उपस्थित करून  जाहिरात बाजी करणाऱ्या व चिंतामण वनगा यांच्या  कुटुंबीयांची  फसवणूक  करणाऱ्या भाजपाला या निवडणुकीत गाडा असे आवाहन शिवसेना नेते व युवा सेना ... Read More »

३१ हजाराची अवैध्य दारू पकडली,पालघर जिल्हा पोलिसांची कारवाई

IMG-20180516-WA0006

राजतंत्र न्यु नेटवर्क दि. १६ : पालघर जिल्ह्यातील अवैध्य दारू धंद्यावर पोलिसांनी कारवाई करत ३१ हजारांची दारू जप्त केली आहे. यात, विरार, वालिव, बोईसर, तलासरी पालघर, केळवा, नालासोपारा व तुळींज आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी छापा मारून हि कारवाई केली आहे, मागील अनेक महिन्यांपासून पालघर पोलिसांतर्फे जिल्ह्यातील अवैध्य दारू धंद्यावर कारवाई करून आतापर्यंत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ... Read More »

Scroll To Top