दिनांक 21 May 2019 वेळ 11:14 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » May

Monthly Archives: May 2018

बारावीच्या परीक्षेत पालघर जिल्ह्यातील ८७.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण !

राजतंत्र न्यु नेटवर्क              पालघर, दि. ३० राज्य माध्यमिक आणि उच्चं माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ विचा निकाल आज जाहीर झाला असून राज्याचा ८८.४१ टक्के इतका तर जिल्ह्याचा ८६.७० टक्के निकाल लागला आहे. यंदा देखील राज्यासह पालघर जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यांपेकी १२ लाख ... Read More »

डहाणू तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघाच्या नविन कार्यालयाचे उद्घाटन

प्रतिनिधी             डहाणू, दि. ३० : डहाणूत सेवा निवृत्त कर्मचारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघाच्या डहाणूतील स्वतःच्या वास्तूत उभारण्यात आलेल्या नवीन  कार्यालयाचा उद्घाटन समारंभ निवृत्त संघाचे अध्यक्ष मारुती वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पेंशनर्स असोसिएशन पुणेचे सरचिटणीस श्री. लक्ष्मण टेंबे, शिक्षण तज्ञ मुंबई प्रा. ... Read More »

हे परमेश्वरा! मतमोजणीचा खरा आकडा बाहेर पडू दे!

राजतंत्र न्यूज नेटवर्क : पालघर लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत मतदान प्रक्रिया २८ तारखेला एकदाची पार पडली. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली याआधी पार पडलेल्या डहाणू, जव्हार व वाडा नगरपालिकांच्या निवडणूकीत झालेल्या गोंधळामुळे निवडणूका लांबणीवर पडण्याची नामुष्की ओढवली होती. कॉंग्रेसचे सईद शेख व राष्ट्रवादीचे राजेंद्र माच्छी यांना छाननीत बेकायदेशीरपणे अपात्र ठरवून निवडणूकीच्या ... Read More »

कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण संस्थेत सॅनिटरी नेपकीन बनविण्याच्या युनिटचे उद्दघाटन

प्रतिनिधी डहाणू, दि. २९ : महिलांच्या मासिक पाळीच्या काळात वापरले जाणारे सॅनेटरी नॅपकिन समाजातील तळागाळातील गोरगरीब महिलाना चांगल्या प्रतीचे आणि माफक दरात उपलब्ध व्हावेत या उद्देशाने आंतरराष्ट्रीय मासिक पाळी  स्वच्छता दिनानिमित्त वडोदरास्थित वात्सल्य फाउंडेशनतर्फे  कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण संस्थेला  सॅनेटरी नॅपकिन तयार करण्याचे युनिट देणगी म्हणून देण्यात आले. ૨૮ मे रोजी  डॉ. वसुधा कामत, डॉ प्रितम पाठारे यांच्या हस्ते या युनिटचे उदघाटन करण्यात ... Read More »

चिंचरे गावातील ईव्हीएमची खासगी वाहनातून वाहतूक

राजतंत्र न्यु नेटवर्क               पालघर, दि. २९ : पालघर लोकसभा निवडणुकीसाठी काळ, सोमवारी मतदान पार पडले, मात्र मतदानानंतर तालुक्यातील चिंचरे गावातील १७ नंबरच्या मी तद्दन केंद्रातील ईव्हीएम मशिन्स एका खासगी वाहनातृन नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल मतदान पार पडल्यानंतर पालघर तालुक्यातील मनोर पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचरे गावातील १७ क्रमांकाच्या मतदान केंदावरील ईव्हीएम ... Read More »

निवडणुकीच्या राखीव कर्मचा-यांना मानधन न देताच  दाखविली  घरची वाट

प्रतिनिधी    कुडूस, दि.२९ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदान केंद्रावर प्रशिक्षण दिलेल्या १५ हजार ७०० कर्मचा-यांपैकी सहा विधानसभा मतदार संघातील साधारण दीड हजार कर्मचा-यांना प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी मानधन न देताच रिकाम्या हाती घरी जाण्याचे तोंडी आदेश देण्यात आल्याने कर्मचारी संतापले आहेत.               पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 2984 मतदान केंद्रावर काम करण्यासाठी १५ हजार ६२२ कर्मचारी ... Read More »

आयपीएलवर सट्टा, बोईसरमध्ये चौघे ताब्यात

राजतंत्र न्युज नेटवर्क दि. २४ आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या बोईसरमधील ४ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह ४६ हजारांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बोईसर परिसरातील काही तरुण आयपीएलच्या मॅचेसवर सट्टा लावत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी २२ मे रोजी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास सदर ठिकाणी छापा मारला असता ४ तरुण मोबाईल फोनद्वारे ... Read More »

शिवसेनेकडून वनगा कुटुंबियांच्या अश्रुंचे भांडवल – मुख्यमंत्री

प्रतिनिधी               जव्हार, दि. २४ : पालघर लोकसभा पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजप ने प्रतिष्ठेची केली असून,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, गुरुवारी येथील राजीव गांधी स्टेडियम येथे जाहीर सभा घेत  श्रीनिवास वनगाच्या उमेदवारीवरून शिवसेनेवर तोफ डागली.               यावेळी मुख्यमंत्री बोलतांना म्हणाले कि, बाळासाहेबांची  शिवसेना समोरून लढणारी होती. मात्र सध्याची पाठीत ... Read More »

हा विकास आहे कि विनाश! राधाकृष्ण् विखे पाटील यांची भाजपवर टीका

राजतंत्र न्युज नेटवर्क               बोईसर, दि. २३ : भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्‍ये विकासाचे स्‍वप्‍न दाखवून लोकांची मते घेतली. परंतू सत्‍तेत आल्‍यानंतर त्‍यांनी विकास नव्‍हे तर विनाश सुरु केला आहे. कोकण किनारपट्टीवर सर्वत्र हिच भावना असून पुढील काळामध्‍ये भाजप सरकारला त्‍याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्‍ण विखे पाटील ... Read More »

जांभुळमाथा गावातील सर्वच विद्युत खांब सडले

प्रतिनिधी जव्हार, दि. २३ : तालुक्यातील जांभुळमाथा गावातील संपूर्ण विद्युत खांब सडले असून, मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह दाखल होणाऱ्या पावसात ते पडून एखादी दुर्घटना होण्याचा संभव निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाळयातचहे खांब न बदलल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन जव्हार विद्युत महामंडळा लेखी निवेदन देखील दिले आहे.            जांभुळमाथा गावात ... Read More »

Scroll To Top