दिनांक 21 January 2019 वेळ 5:37 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April » 17

Daily Archives: 17/04/2018

पालघर, दि. १६ : दरवाज्यात बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग

IMG-20180416-WA0018

राजतंत्र न्यु नेटवर्क दि. १६ : मुंबईतील जुहू येथून सुरतकडे निघालेल्या फ्युचरा ट्रॅव्हल फ्लाईंग कंपनीच्या हेलिकॉप्टरचे आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास darvaj यात विघड झाल्याने इमर्जन्सी लेन्डिंग करण्यात आले. पालघर तालुक्यातील कोळगांव पोलीस परेड ग्राऊंडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत तात्काळ हे हेलिकॉप्टर उतरविण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नंदनिकेतन हजार स्टील प्लांट उद्योग समूहाच्या दोन अधिकाऱ्यांसह पायलट केप्टन जे. ... Read More »

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाच्या अमंलबजावणीसाठी सातपाटी येथे सार्वजनिक बैठक सपंन्न

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण (NCRMP) 1

  राजतंत्र न्यु नेटवर्क            पालघर, दि. १६ : रात्री चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात सध्याची कार्यरत विधत प्रणाली भूमिगत करण्याचे काम सुरु होणार असून त्या अनुषंगाने सातपाटी येथे नुकतेच सार्वजनिक सल्ला सभेचे आयोजन करण्यात आले होते. भूमिगत केबल टाकण्यासाठी व रस्त्याचे खोदकाम करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे प्रतिपादन आमदार अमित घोडा व जिल्हाधिकारी डॉ. ... Read More »

विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव

IMG-20180413-WA0026

वार्ताहर             बोईसर, दि. १६ : पालघर तालुक्यातील गावांना सतवणाऱ्या पाणीटंचाई प्रश्नापासून ते रोजगार हमी योजनांविषयी अनेक प्रश्न घेऊन आज आदिवासी बांधवानी एकत्र येत श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली पालघर तहसीलदारांना घेराव घातला.            पालघर तालुक्यातील बोईसर विधानसभेत मोडणाऱ्या सावरे, उबरखंड ,जुईपाडा, लालोंडे, टेपरीचा पडा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ... Read More »

Scroll To Top