दिनांक 16 January 2019 वेळ 3:12 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April » 16 (page 2)

Daily Archives: 16/04/2018

जव्हारमध्ये आंबेडकर जयंती साजरी

Rajtantra_EPAPER_160418_1_120414

 प्रतिनिधी              जव्हार, दि. १५ : भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर याच्या १२७ व्य जयंती निमित्त काल, १४ एप्रिल रोजी शहरातील विजयस्तंभ ते अंबिका चौकदरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच येथी यशवंत नगर मध्ये व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम बाबासाहेब आंबेडकरांसह महात्मा फुले, संत रोहिदास, छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा ... Read More »

बाबासाहेबांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो…! – आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे कृतज्ञतापूर्वक उद्गार

Rajtantra_EPAPER_160418_1_120443

प्रतिनिधी वाडा, दि. १५ : बाबासाहेबांचे दीन-दलित व उपेक्षित समाजावर अनंत उपकार असून त्यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारामुळेच माझ्यासारख्या अतिसामान्य कुटुंबातील व्यक्तीला  राज्याच्या मंत्रिपदाचा मान मिळाला, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णुजी सवरा यांनी  येथे एका कार्यक्रमात बोलताना काढले.          भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीच्या निमित्ताने शनिवारी ( दि . १४ ... Read More »

प्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट? 

Rajtantra_EPAPER_160418_4_120452 (1)

विशेष प्रतिनिधी         वाडा, दि. १५ : येथील नगरपंचायत आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली असताना नगरसेवकांच्या प्रशिक्षणाच्या नावाखाली  ‘गोवा’ वारीचा घाट घातला जात आहे. नगर पंचायतीकडे पैसा नसल्याने कोणतीही विकासकामे होत नाहीत. मात्र प्रशिक्षणावर लाखो रुपये उधळले जाणार असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  वाडा नगर पंचायत ही नव्याने स्थापन झालेली नगर पंचायत असून डिसेंबर २०१७ मध्ये ... Read More »

बोईसर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाईक रॅली

Rajtantra_EPAPER_160418_1_120402

वार्ताहर  बोईसर दि. १४ :  बोईसरमध्ये डॉ बाबासाहेब आबेडकर यांची 127 वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील अनेक भागात सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शेकडो तरुणांचा सहभाग असलेली बाईक रॅली काढण्यात आली. बोईसरमध्ये स्टेशन परिसरातून काढण्यात आलेली हि बाईक रॅली संपूर्ण शहरात फिरून मधुर हॉटेलजवळ बाबासाहेबाना अभिवादन करून रिलीची सांगता झाली.  यावेळी सरावली ग्रामपंचयत च्या सरपंच लक्ष्मी चांदे, बोईसर चे ... Read More »

उद्योजकता विकास प्रशिक्षण समारोप संपन्न 

प्रतिनिधी जव्हार दि. १३ : शहरातील बायफ प्रशिक्षण केंद्रात अनुसूचीत जाती/जमाती करिता डाँ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत  अदिवासी युवक युवतीसाठी दि. २७ मार्च २०१८ ते  दि.१३ एप्रिल २०१८. या कालावधीत निवासी १८ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता .त्याची आज सांगता झाली. हा कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व महाराष्ट्र उद्योग  व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष यांच्या वतीने राबविण्यात ... Read More »

Scroll To Top