दिनांक 20 January 2019 वेळ 8:12 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April » 16

Daily Archives: 16/04/2018

औद्योगिक कारखान्यांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्यावर भर – उद्योगमंत्री सुभाष देसाई

IMG20180415180956

प्रतिनिधी               बोईसर, दि. १६ : तारापूर औद्योगिक वसाहत सर्वात मोठी आहे.  प्रत्येक उद्योगामध्ये ८०  टक्के स्थानिक कामगार काम करत नसतील तर हलगर्जीपणा करणाऱ्या उद्योगांवर  कायद्याचा बडगा उगारत स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे रोजगार विभागातर्फे राज्यात सर्वत्र  रोजगार मेळावे भरवून बेरोजगारांना रोजगाराची संधी देणारी पहिली बोईसर औद्योगिक वसाहत ठरेल असे प्रतिपादन ... Read More »

किरकोळ भाजीपाला विकुन हातावर पोट भरणा-या आदिवासींवर वाडा व्यापारी असोशियशनचा अन्याय

LOGO-4-Online

प्रतिनिधी              वाडा, दि. १६ : येथील व्यापारी असोसिएशनने सोमवारी ( दि. १६ ) अमावास्या असल्याचे कारण पुढे करून संपूर्ण बाजारपेठ सक्तीने बंद ठेवली.विशेषतः खेडोपाड्यातून किरकोळ भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या आदिवासींनाही बाजारपेठेत भाजीपाला विक्री करण्यास मज्जाव करुन त्यांना परत पाठविल्याने या आदिवासींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दररोज दोनचारशे रुपयांचा भाजीपाला विकुन हातावर पोट भरणाऱ्या या ... Read More »

दहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.

LOGO-4-Online

प्रतिनिधी               मनोर, ता. १६  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 127 वी जयंती मनोर नजीकच्या दहिसर गावात साजरा करण्यात आली. दहीसरच्या सिद्धार्थ नगर मध्ये प्रथम बुद्धवंदना घेण्यात आली त्यानंतर बामसेफचे महेंद्र कापसे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.               शिका,संघटित व्हा, संघर्ष करा ... Read More »

मनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.

20180414_185322

प्रतिनिधी               मनोर, ता. १६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्त मनोरच्या आंबेडकर नगर येथे पंचशील मित्र मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.            आंबेडकर नगरातील बुद्धीविहारात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.त्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडला.सायंकाळी वेळगाव रोडवरील आंबेडकर नगर येथून काढण्यात ... Read More »

वनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

MOHAN BHAGWAT

राजतंत्र मिडीया : डहाणू दि. १६: आदिवासी समाजाने कायम सनातन हिंदुत्व आणि वैदिक परंपरा जपण्याचे कार्य केले आहे. वनवासी हा आपला बंधू आहे. तो शेवटपर्यंत लढला, परंतु दृष्ट शक्तींना शरण गेला नाही. मात्र आपण त्याला उपेक्षित ठेवले. असे करून चालणार नाही. आपल्या मुलाबाळांना, उर्वरित समाजाला त्याचा परिचय करून दिला पाहिजे. पुढील पिढ्यांपर्यंत हे संचित पोहोचविले पाहिजे. परस्परांतील एकता जपली पाहिजे. ... Read More »

महिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली

JANSHAHI Web

राजतंत्र मिडीया दि. १६: डहाणू शहरातून गुजराथी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या जनशाही या साप्ताहिकाचे संपादक पंकज सोमैय्या यांचेवर महिलांची मानहानी करणारी, बिनबुडाची बातमी प्रसिद्ध केल्यामुळे महिला आयोगाने डोळे वटारल्यानंतर बिनशर्त माफीनामा प्रसिद्ध करण्याची नामुष्की ओढवली आहे. यामुळे गुजराथी साहित्य क्षेत्रात मानाचे अढळ स्थान पटकावलेल्या स्वर्गीय जेठालाल सोमैय्या यांचा गौरवशाली वारसा असलेल्या साप्ताहिक जनशाहीची प्रतिमा डागाळली आहे. सोमैय्या यांनी ४ फेब्रुवारी २०१८ ... Read More »

एकटा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत आरोग्य तपासणी

LOGO-4-Online

वार्ताहर बोईसर दि. १४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एकर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा मनिषा पोहूरकर यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. वसुंधरा, डॉ. पाटकर, डॉ. उपाध्यक्ष या तज्ञ् डॉक्टरांकडून सुमारे ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत आजाराचे निदान झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. Share on: WhatsApp Read More »

डहाणूतील नरेशवाडीच्या खेळाडूंचा शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सत्कार..

Rajtantra_EPAPER_160418_4_120452

राजतंत्र न्यु नेटवर्क डहाणू, द. १५ : नुकत्याच नेपाळमधील घोगरा येथे पार पडलेल्या झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेत भारतीय मुले व मुलींच्या संघांनी अंतिम फेरीत नेपाळच्या संघाचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले होते. सदर भारतीय मुला मुलींच्या संघात समावेश असलेल्या नरेशवाडीच्या सोमय्या शिक्षण संस्थेतील मुले व मुलींचा  काल 12 एप्रिल रोजी विद्याविहार मुंबई येथे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह ... Read More »

भारतीय राज्यघटना स्वतःचा बचाव करण्यास सक्षम आहे! -संजीव जोशी

????????????????????????????????????????????????????????????

सुशील बागूल/राजतंत्र मिडीया              बोईसर, दि. 15 : बदलत्या काळाच्या कसोटीवर भारतीय राज्यघटनेत आजपर्यंत १०१ सुधारणा करण्यात आल्या. असे असले तरी मात्र भारतीय राज्यघटना व त्याचा मुळ उद्देश बदलणे अशक्य असुन राज्यघटना बदलण्याचा घाट घातला जात असल्याच्या अपप्रचाराला बळी पडू नये. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना स्वतःचा बचाव करण्याईतकी सक्षम बनविली असल्याचे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव ... Read More »

डहाणूमध्ये डॉ. आंबेडकर जयंती साजरी

LOGO-4-Online

राजतंत्र मिडिया         डहाणू दि. १५: शहरातील मसोली- आंबेडकर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डहाणू तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून माह्यावंशी समाजाचे लोक उपस्थित होते. महिलांची देखील उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करुन आदरांजली वाहिली. यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांबद्दल वक्तृत्व केले. या दिनाचे औचित्य साधून दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांच्या ... Read More »

Scroll To Top