दिनांक 21 January 2019 वेळ 5:21 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April » 13

Daily Archives: 13/04/2018

कुडूस येथे स्वाभिमान रिक्षा युनियनचे उदघाटन

IMG-20180413-WA0000

प्रतिनिधी कुडूस, दि. १३ : कुडूस परिसरात खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालक व मालक यांनी   स्वाभिमान रिक्षा युनियनची स्थापना केली असून ह्या युनियनचे उद्घाटन गुरूवारी ( दि. १२ )  कुडूस नाक्यावर करण्यात आले.               रिक्षा चालक व मालक यांच्या अनेक प्रश्नांची तड लावणे, प्रवाशांना चांगली सेवा देणे, शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध व महिलांना चांगली ... Read More »

पर्यावरण रक्षणासाठी शासकीय समिती होणार गठीत

IMG-20180413-WA0015

प्रतिनिधी            बोईसर, दि.१३ : येथील नवापूरच्या खाडीमध्ये प्रदूषित पाण्यामुळे  मासे मेल्याची घटना घडल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले,  या पर्यावरणाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कोणत्याही प्रकारे होणार नाही असे प्रतिपादन पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शुक्रवार (दि. १३) सातपाटी येथे केले. जिल्ह्यातील पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी आपली असून ही जबाबदारी पार पाडण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती गठीत ... Read More »

वाडयात प्लास्टिक मुक्तीसाठी नगरसेवकांची रॅली

IMG_20180412_154246

राजतंत्र न्युज नेटवर्क             वाडा, दि. १२: स्वच्छ वाडा, सुंदर वाडा व प्लास्टिकमुक्त वाडा शहर अभियानाअंतर्गत वाडा नगरपंचायत प्रशासनामार्फत गुरुवारी जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘प्लास्टिकचा वापर बंद करा, वाडा शहर प्लास्टिक मुक्त करा’ आदी घोषणा देत नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर व उपनगराध्यक्षा उर्मिला पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक, नगरसेविका, नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी  संपूर्ण शहरात रॅलीद्वारे फिरून जनजागृती ... Read More »

डहाणू येथे विराट हिंदू सम्मेलनाची जोरदार तयारी. डॉ. मोहन भागवत रहाणार उपस्थित

IMG-20180412-WA0100

राजतंत्र न्यूज नेटवर्किंग              विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तलासरी वनवासी विद्यार्थी वसतीगृह प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभाच्या निमीत्ताने डहाणूतील आसवे येथे विराट हिंदू सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले असून या सम्मेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित रहाणार असल्याने ते काय भूमिका मांडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे तर सम्मेलनासाठी ... Read More »

वाड्यात भंगार चोरांना अटक 

LOGO-4-Online

  प्रतिनिधी वाडा, दि. १२ : तालुक्यातील आबिटघर येथील सूर्या कंपनीतील भंगार चोरून घेवून जाणाऱ्या एका टोळीला वाडा पोलिसांनी वाडा –  आघई रस्त्यावरील जांभूळपाडा येथे रंगेहाथ पकडले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.          या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मंगळवारी ( दि. १० ) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आबिटघर येथील सूर्या कंपनी अलायन्स प्रा.  लिमिटेड ... Read More »

Scroll To Top