दिनांक 21 January 2019 वेळ 6:19 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April » 12

Daily Archives: 12/04/2018

जव्हार नगरपरिषदेचे नगरसेवक अमोल औसरकर यांचे निधन.

IMG-20180412-WA0299

प्रतिनिधी               जव्हार, दि. १२ : जव्हार- नगरपरिषदेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती अमोल औसरकर यांचे बुधवारी (दि. ११) पुणे येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे . औसरकर यांची दुःखाची बातमी समजताच शहरावर शोककळा पसरली. येथील  व्यापा-यांनी दुपारपर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.             ... Read More »

मूलभूत प्रश्नांवर गाजली जव्हारची आमसभा  

IMG-20180412-WA0284

मनोज कामडी           जव्हार, दि.१२ :  तालुक्याच्या आमसभेत उपस्थित नागरिकांनी  रोजगार, रेशनींग धान्य, रस्ते, पाणी, आणि विद्युत पुरवठ्याच्या प्रश्नांवर आक्रमक होत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. हे मूलभूत प्रश्न सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हा तालुका विकासापासून वंचीत राहत असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्याने ही आमसभा मूलभूत प्रश्नांवर गाजली.          ... Read More »

डहाणू: १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावर व्याख्यान

LOGO-4-Online

डहाणू दि. १२: येत्या १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमीत्त दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांचे भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. डहाणू शहरातील आंबेडकर नगर (मसोली) येथे सकाळी ११ वाजता हे व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे.                  डॉ. बाबासाहेब ... Read More »

निवृत्त हवालदार दत्तात्रय नाईक यांचा विषप्राशनाने आत्मत्याग करण्याचा इशारा  

_facebook_1523534055020

राजतंत्र न्यूज नेटवर्क             पालघर दि. १२: पालघरचे उप विभागीय पोलीस अधिकारी निमित गोयल यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करीत निवृत्त पोलीस हवालदार दत्तात्रय के. नाईक यांनी गोयल यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर दिनी मुंबईच्या आझाद मैदानावर विषप्राशन करुन आत्मत्याग करण्याचा इशारा देखील नाईक यांनी गृहसचिवांना ... Read More »

डहाणूत नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन

LOGO-4-Online

प्रतिनिधी  डहाणू, दि. १२ :  पतंजली योग समिती डहाणू आणि लायन्स क्लब ऑफ़ डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १૪  ते १९ एप्रिल ૧૮ दरम्यान नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन जयंतीभाई दोषी यांच्या मैदानावर सदर कालावधीत  सकाळी ६ ते ७. ૩૦ वाजे पर्यंत असणार आहे.         प्रा. उत्तम सहाणे यांनी शिबिरा विषयी माहिती देताना सांगितले की शिबिरामध्ये मुंबईच्या जेष्ठ प्रशिक्षकांचे ... Read More »

पत्रकार राजन मुळे यांचे निधन

Rajtantra_EPAPER_120418_4_120413

राजतंत्र न्युज नेटवर्क डहाणूतील ज्येष्ठ पत्रकार राजन मुकुंद मुळे (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने ११ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. मुळे यांनी दै. देशदूत, दै. गावकरी या वृत्तपत्रातून वार्ताहर महान ऊन वार्तांकन केले. काहीकाळ महाराष्ट्र दूत हे साप्ताहिक त्यांनी चालवले. मधुमेहाच्या आजाराने ट्रस्ट झाल्याने त्यांना धुंडाळवाडी येथील वेदांत इस्पितळात दाखल करण्यात आले ... Read More »

नवापूर खाडी मासे मृत्यू प्रकरणी गठीत समितीकडून घटनास्थळाची पाहणी

IMG-20180411-WA0068

वार्ताहर             बोईसर, दि. ११: तारापूर एमआयडीसीतील रासायनिक सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेल्या नवापूर खाडीत आठवडाभरात दोन वेळा मासे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहेत. वारंवार अशा घटना घडत असताना संबंधित यंत्रणा कोणतीही कारवाई करीत नसल्याने येथील ग्रामस्थांनी सोमवारी (दि.९) प्रदूषित सांडपाण्यामुळे मृत पावलेले मासे प्रदूषित नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात व रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या कार्यालयामध्ये फेकून संताप व्यक्त ... Read More »

Scroll To Top