दिनांक 20 January 2019 वेळ 8:34 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April » 11

Daily Archives: 11/04/2018

विम्याच्या रक्कमेवर उपाध्यक्षांचा  श्रेयासाठी अट्टाहास

IMG_20180409_111151

प्रतिनिधी             वाडा, दि. ११ : दोन वर्षापूर्वी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे लोखंडी गेट कोसळून एक विद्यार्थीनी दगावली. त्या विद्यार्थीनीच्या कुटुंबाला राजीव गांधी विमा योजनेद्वारे  अपघात विम्याची रक्कमेचा धनादेश आला असताना पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधें यांनी केवळ श्रेयाकरिता ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून असल्याचे भासवत स्वात:च्या हस्ते धनादेशाचे वाटप केले. मात्र दिलेला ... Read More »

वाडा शहरात एका रात्रीत सात दुकाने फोडली; व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

IMG-20180411-WA0001

प्रतिनिधी वाडा, दि. ११: शहरातील खंडेश्वरी नाका येथील व टी.डी.सी बँक च्या खाली असलेली तब्बल सात दुकाने आज पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान चोरट्यांनी फोडल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. दरम्यान ह्या घटनेचा तातडीने तपास लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे, तालुक्यात मागील अनेक चोऱ्यांचा तपास गुलदस्त्यात असताना आज पहाटे एकाचवेळी सात ... Read More »

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात

IMG-20180411-WA0275

 प्रतिनिधी जव्हार, दि. ११ : येथील पाचबत्ती नाका येथे मंगळवारी  ( दि. १० ) रात्री ११.५० च्या सुमारास राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या रुग्णवाहिकेने नशेत असलेल्या चालकाचा ताबा सुटल्याने  पाचबत्ती नाक्याला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला. या अपघातात येथे  राहणारे फक्रुद्दीन मुल्ला व त्यांचे भाऊ मुद्दसर मुल्ला यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना रात्रीच ... Read More »

पंकज सोमैय्या यांना Women’s Commission चे समन्स

LOGO-4-Online

RAJTANTRA MEDIA डहाणू दि. ११: डहाणू येथून प्रसिद्ध होणाऱ्या गुजराती साप्ताहिक जनशाहीचे संपादक पंकज सोमैय्या यांना राज्य महिला आयोगाने १२ एप्रिल रोजी सुनावणीकरीता हजर रहावे असे समन्स बजावले आहे. मुंबई स्थित एका महिलेने महिला आयोगाकडे तक्रार नोंदविली असून या तक्रारीमध्ये सोमैय्या यांनी ४ मार्च २०१८ रोजीच्या अंकात डहाणूतील उमंग ठक्कर या युवकाबाबत बातमी प्रसिद्ध करताना तक्रारदार महिलेबाबत बदनामीकारक मजकूर दिल्याचा ... Read More »

डहाणूचे मिशन हॉस्पिटल नव्याने सुरु होणार

DAHANU MISSION HOSPITAL

राजतंत्र न्यूज नेटवर्क : डहाणू दि. ११: मिशन हॉस्पिटल अशी ओळख असलेले, डहाणू शहारातील ऐतिहासिक असे ब्रदरेन मिशन हॉस्पिटल आता नव्याने सुरु होत आहे. कधीकाळी डहाणू तालुक्यातील अतिशय नामांकित अशी ओळख असलेले हे हॉस्पिटल गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेले आहे. ते चालू करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरले होते. पण आता चर्च ऑफ नॉर्थ इंडिया (मुंबई धर्मप्रांत) तर्फे हा ऐतिहासिक वारसा ... Read More »

तलाठ्यांच्या अनुपस्थितीचा शेतकर्‍यांना फटका

LOGO-4-Online

राजतंत्र न्यूज नेटवर्क/अशोक पाटील : कुडूस, दि. 11 : शेतकरी बांधवांसाठी एप्रिल महिना महत्वाचा असतो. या काळात शेतीविषयक अनेक कामांसाठी तलाठी दाखले महत्वाचे असतात. मात्र येथील तलाठ्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे दाखले मिळण्यास विलंब होत असुन याचा फटका शेकर्‍यांना बसत आहे. एप्रिल महिन्यात शेतकरी बांधव सहकारी संस्थाकडून पिक कर्ज घेतो, त्यासाठी आवश्यक असणारे दाखले, मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे दाखले, डिक्लरेशन व सात बारा ... Read More »

वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले धर्मादाय दवाखान्याचे उद्घाटन

WADA DHARMDAY HOSPITAL

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वैभव पालवे  : वाडा, दि. ११:  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने येथील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या द्रोणा फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिब जनतेला अत्यल्प दरात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून बुधवार दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले धर्मादाय दवाखान्याचे उद्घाटन उपनगराध्यक्षा ऊर्मिला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.            द्रोणा फाउंडेशन वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत ... Read More »

सामाजिक समता सप्ताह निमित्ताने पालघर येथे रक्तदान शिबीर संपन्न

Rajtantra_EPAPER_110418_1_090447

राजतंत्र न्यु नेटवर्क पालघर, दि.१० : ८ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान देशभरात भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत असून या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पालघर समाज कल्याण विभागाचे सहाय्य्क आयुक्त व पालघर ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज, दि. १० एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम उपजिल्हाधिकारी ... Read More »

कुडूसमधील डायबिटीस रुग्णांना दिलासा, चाचणीसाठी ऑटो एनालिसिस उपकरण झाले उपलब्ध

प्रतिनिधी कुडूस, दि. १०: भाजपचे स्थानिक कार्यकर्ते ओमप्रकाश शर्मा यांनी डायबिटीस केअर सेंटरसाठी ऑटोअॅनालिसीस उपकरण उपलब्ध करून दिल्याने परिसरातील डायाबिटीस रूग्णांना दिलासा मिळाला आहे.            तालुक्यातील खुपरी येथे राहणारे शर्मा  त्यांच्या कार्यालयात रूग्णसेवा म्हणून दर रविवारी येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबीर घेण्यात येते.  डायाबिटीस रूग्णांना अल्पखर्चात डायबिटिसची चाचणी करता यावी याकरिता शर्मा यांनी येथील डायबिटीस केअर सेंटरसाठी ऑटोअॅनालिसीस ... Read More »

तरुणाकडून बस चोरीचा प्रयत्न

Rajtantra_EPAPER_110418_1_090415

वार्ताहर           बोईसर, दि.१० :  एका माथेफिरूने आज बोईसर येथील एसटी डेपोमध्ये उभी असलेली   बस पळवून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सुदैवाने बस झाडावर आदळून नाल्यात अडकल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर माथेफिरुला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.             आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान एम. एच. २०/बी.सी. ०४०६ या क्रमांकाच्या बोईसर पालघर बसचा चालक अमोलसिंह ... Read More »

Scroll To Top