दिनांक 21 January 2019 वेळ 5:35 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April » 09

Daily Archives: 09/04/2018

‘प्लास्टिक बंदी’ अमलबजावणीचा  भार सफाई कर्मचाऱ्यांवर 

Rajtantra_EPAPER_090418_1_070410

प्रतिनिधी           वाडा, दि. ७ : राज्यसरकारने काही दिवसांपूर्वी प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतरही या निर्णयाच्या अमलबजावणीबाबत येथील नगरपंचायत प्रशासन उदासीन असून यासंदर्भात दैनिक राजतंत्रमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दूर ठेवत  सफाई कर्मचाऱ्यांना जनजागृती फेरी काढायला लावून  जणू प्लास्टिक बंदी निर्णयाच्या अमलबजावणीचा भार सफाई कर्मचाऱ्यांच्याच खांद्यावर दिल्याचे दिसत आहे.      ... Read More »

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

Rajtantra_EPAPER_090418_4_070437

प्रतिनिधी  वाडा, दि. ०८ : देशात पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले असल्याने सामान्य नागरिकांना लागणाऱ्या मूलभूत गरजांचेही दर वाढत आहेत त्यामुळे सामान्य माणूस भरडला जात आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी वाडा तालुका काँग्रेसच्या वतीने रविवारी सकाळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात ‘ मोदी सरकार हाय हाय,’  ‘राजा फिरतो विदेशभर, गरीब जनता फासावर,’ ‘ नरेंद्र देवेन्द्र ... Read More »

चिमुकल्यासाठी डॉक्टर बनले देवदूत ! ओंकारवरील हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी

Rajtantra_EPAPER_090418_4_070443

प्रतिनिधी वाडा, दि. ८ :  तालुक्यातील कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या कुयलू या गावातील एका गरीब कुटुंबातील चिमुकल्या ओंकार गायकवाड याच्या हृदयाला छिद्र होते. त्यामुळे श्वसनाचा त्रास त्याला होत होता. एका शिबिरात हा आजार निष्पन्न झाल्याने वाडा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ठाण्याच्या ज्युपिटर या नामांकित रूग्णालयात दाखल करून त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने ओंकारचे हृदय आता पुन्हा जोमाने धडधडू लागले. ... Read More »

मध्यवैतरणा जलाशयात “पुन्हा” सापडले स्री व पुरूषाचे प्रेत

Madhy Vaitarana

जलाशय बनला शवाशय; जीवन सुरक्षा वाऱ्यावर दीपक गायकवाड/RAJTANTRA MEDIA खोडाळा, दि. ९: पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील कोचाळा सरहद्दीत असलेल्या मुंबई शहराला पाणी पुरवणाऱ्या मध्यवैतरणा जलाशयात ५० ते ५५ वयोगटातील स्री व पुरूषाचे अशी २ प्रेते आढळल्याने खळबळ माजली आहे. फेब्रूवारी मध्येही अशाच प्रकारे एका पुरूषाचे प्रेत जलाशयात सापडले होते. यामुळे जलाशयाचा उपयोग खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी होतो कि काय? ... Read More »

Scroll To Top