दिनांक 20 January 2019 वेळ 8:10 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April » 06

Daily Archives: 06/04/2018

जव्हार येथे एपिलेप्सी शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी जव्हार, दि. ०५ : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत व मुंबईस्थित एपिलेप्सी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत जव्हार उपजिल्हा रुग्णालयात एपिलेप्सी / आकडी/ अपस्मार (फेफरे / फिट) शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये तज्ञ् नयुरोफिजिशियन मार्फत मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत, तसेच इ. इ. जी., रक्त ... Read More »

खैराफाटक ग्रामपंचयतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे विवेक वडे 

IMG-20180405-WA0016

प्रतिनिधी बोईसर, दि. ५ :  पालघर तालुक्यातील खैराफाटक ग्रामपंचयतीच्या उपसरपंचपदाच्या  गुरुवारी ( दि. ५ ) झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विवेक वडे हे   बिनविरोध निवडून आल्याने ह्या ग्रामपंचायतीव शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.             खैरापाडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आदिवासींच्या प्रश्नावर काम करणाऱ्या भूमिसेना व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर युती करत  विकास आघाडी पॅनल अंतर्गत निवडणूक लढविली होती. यावेळी सरपंचपदाकरिता ... Read More »

मनसेच्या प्राची संखे शिवसेनेत 

IMG-20180405-WA0019

प्रतिनिधी  बोईसर, दि. ५ : पालघर तालुक्यातील मनसेच्या सक्रिय कार्यकर्त्या व कुंभवली ग्रामपंचयतीच्या सदस्या प्राची प्रल्हाद संखे यांनी आपल्या  शेकडो कार्यकर्त्यांसह  गुरुवारी ( दि. ५ ) जिल्हा संपर्क महिला संघटक ममता चेंबूरकर यांच्या उपस्थितीत  शिवसेनेत  प्रवेश केला.           कुंभवली ग्रामपंचयत ही तारापूर एमआयडीसी लगत असलेली राजकीयदृष्ट्या  महत्वपुर्ण ग्रामपंचायत आहे. ह्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी  प्राची संखे ह्या मनसेच्या माध्यमातून ... Read More »

वाड्यात प्लास्टिक पिशवी बंदी बासनात ? नगर पंचायत प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली

प्रतिनिधी वाडा, दि. ५ : राज्य सरकारने संपूर्ण राज्यात प्लास्टिक पिशवी बंदीचा निर्णय घेतला असतानाच प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देशही देण्यात आलेले असूनही वाडा नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने प्लास्टिक बंदीच्याबाबतीत कोणत्याही प्रकारची उपाययोजना आजवर केलेली नाही.   प्लास्टिक पिशवी बंदी बाबतचे फलक अथवा जनजागृतीद्वारे जनतेला त्याबाबतचे आवाहन करण्याचे साधे सोपस्कारही केले नसल्याने शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत प्लास्टिक बंदीचा  निर्णयच नगर ... Read More »

Scroll To Top