दिनांक 21 January 2019 वेळ 5:19 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April » 05

Daily Archives: 05/04/2018

गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक’ संकल्पना राबविणार – उपजिल्हा प्रमुख सुनिल पाटील

Rajtantra_EPAPER_050418_4_050419

प्रतिनिधी           वाडा, दि. ०४:  तालुक्यात जिथे जिथे शिवसेनेच्या शाखांची कामं थंडावली आहेत अशा शाखा पुनरुज्जीवित करून व कार्यकर्त्यांमधील मतभेद संपुष्टात आणून तालुक्यातील शिवसेना नव्या उमेदीने उभी करण्याचा संकल्प नवनिर्वाचित उपजिल्हा प्रमुख सुनिल पाटील व तालुका प्रमुख उमेश पटारे यांनी   तालुक्यातील कुडूस जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या मेळाव्यात बोलतांना व्यक्त केला. येत्या काही दिवसांत ... Read More »

बोईसर : इमारतीतील असुविधांविरोधात आमरण उपोषण

Rajtantra_EPAPER_050418_4_050404

वार्ताहर           बोईसर, दि. ०४ : बोईसर जवळील मान-वारांगडे  येथील श्याम सागर डेव्हलपर व के. के. डेव्हलपर या बांधकाम व्यावसायिकाकडून उभारण्यात आलेल्या स्प्रिंग फिल्ड प्रोजेकट बिल्डींगमध्ये पिण्याचे पाणी, रस्ता व इतर सुविधा उपलब्ध न करून दिल्याने याविरोधात येथील रहिवाशांनी आजपासून आमरण उपोषण सुरु केले             बोईसर पूर्वेतील मान- वरगंडेत भागात मोठ्या प्रमाणात ... Read More »

मनोर : अवैध रेतीवाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई, तीन लाखांचा दंड वसूल

प्रतिनिधी मनोर, दि. ०४ मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या मनोर जवळील आवढाणी गावच्या हद्दीत मुंबई मार्गिकेवर अवैद्यरित्या बंद कंटेनर मध्ये गुजरातच्या रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मनोरच्या महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी कारवाई करीत तीन लाखांचा दंड वसूल केला.          मनोरच्या मंडळ अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आवढाणी गावच्या हद्दीत महामार्गाच्या सर्व्हिस रोड वर उभ्या असलेल्या दोन कंटेनर वाहनांची तपासणी केली असता ... Read More »

रस्त्याच्या कामामुळे वाहतूक सेवा ठप्प , ऐन परीक्षेच्या हंगामात विद्यार्थ्यांची गैरसोय.

Rajtantra_EPAPER_050418_1_050428

प्रतिनिधी  जव्हार, दि. ०४ : तालुक्यातील कोरतड ते लहान मेढा  रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू करण्यात आल्याने जव्हारहून देहेरे मार्गे डुंगाणी, मोर्चापाडा, आणि ओझरकडे येणारी एसटी बस सेवाअचानक बंद करण्यात आल्याने ऐन परिक्षेच्या हंगामात विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय झाली आहे.             जव्हार एसटी डेपोच्या देहेरे मार्गे डुंगाणी, मोर्चापाडा आणि ओझर या मार्गावरील बसेसमधून लहान मेढा, मोठा मेढा, पेरणआंबा, भागडा, ... Read More »

जव्हार : आदिवासी शेतकऱ्याची  कर्जाला कंटाळून केली आत्महत्या.

Rajtantra_EPAPER_050418_1_050412

प्रतिनिधी  जव्हार, दि. ०४ : तालुक्यातील हातेरी येथील धनजी विका जंगली (वय ६०) याच्यावर कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे या नैराश्यातून हातेरी गावातील त्यांच्या शेतात बुधवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे.             जंगली याने मागील वर्षी ठाणे बँक शाखा यांच्या शेतकरी सोसायटी मधून ४२ हजार २०७ रूपये कर्ज घेतला होते. मात्र ... Read More »

Scroll To Top