दिनांक 21 January 2019 वेळ 6:17 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April » 04

Daily Archives: 04/04/2018

सुर्या धरणाच्या पाण्यावरील हक्क सोडल्यास नवे सिंचन प्रकल्प राबवता येतील! – जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे

SURYA PRAKALP PANI1

राजतंत्र न्यूज नेटवर्क :  पालघर, दि. ४: सुर्या धरणाच्या पाण्यावरील हक्क सोडल्यास नवे पर्यायी सिंचन प्रकल्प राबवता येतील असा प्रस्ताव पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सुर्या बचाव आंदोलन कर्त्यांशी बोलताना दिला. आदिवासी भागातील सुर्या प्रकल्पाचे सिंचनासाठी राखीव पाणी मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात वळविण्याच्या शासनाच्या निर्णयास सुर्या बचाव आंदोलन समितीचा विरोध लक्षात घेऊन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी समिती सदस्यांबरोबर बैठक आयोजित केली होती. ... Read More »

६ एप्रिल रोजी मुंबईमध्ये अमित शहांची सभा, पालघर जिल्ह्यातून २० हजार कार्यकर्ते जाणार

AMIT SHAH DAURA

राजतंत्र न्यूज नेटवर्क : पालघर, दि. ४: येत्या शुक्रवारी मुंबईतील बांदा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा होणार असून या सभेद्वारे ते पक्षाच्या लाखो सक्रिय कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. पालघर जिल्ह्यातून या सभेसाठी जवळपास २५ हजार कार्यकर्ते जाणार अशी अपेक्षा असून त्यातील २० हजार कार्यकर्ते पालघर ग्रामीण जिल्ह्यातून जातील अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघर ... Read More »

लोकशाही दिनातील अर्जाची गांभीर्याने दाखल घ्या

Rajtantra_EPAPER_040418_1_090441 (1)

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. ०२: प्रत्येक विभागाने आपल्याकडे प्रलंबित असलेल्या लोकशाही दिनातील अर्जाची गांभीर्याने दाखल घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात प्राप्त अर्जावर चर्चा करण्यात आली. या प्राप्त अर्जावर संबंधित विभागणी तात्काळ कार्यवाही करावी, असा सूचना डॉ. गारे यांनी दिल्या. यावेळी नवीन दोन जुन्या १२ अर्जावर ... Read More »

प्लास्टिक पिशवी बंद उपक्रम राबविणारे एकमेव कुडूसचे फुलविक्रेते. 

Rajtantra_EPAPER_040418_1_090418

 प्रतिनिधी कुडूस, दि. ०३: महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी हा निर्णय जाहिर केल्यानंतर कुडूस मधील एकमेव व्यापा-याने स्वयंप्रेरणेने प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर बंद करून रद्दी पेपरात फुले व हार बांधून देण्यास सुरवात केली आहे.             येथील काही व्यापा-यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, प्लास्टिकच्या पिशव्या बनविण्याचे कारखानेच सरकारने बंद करून कागदी पिशव्या पुरविल्या तर प्लास्टीक वापरावर ... Read More »

राष्ट्रवादीच्या महिला कॉंग्रेसच्या  डहाणू शहर अध्यक्षपदी रेणुका राकामुथा

Rajtantra_EPAPER_040418_1_090453

  राजतंत्र न्युज नेटवर्क        राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डहाणू शहराच्या महिला अध्यक्षपदावर माजी नगरसेविका सौ. रेणुका शैलेश राकामुथा यांची निवड करण्यात आली आहे. रेणुका या २०१२-१७ या कालावधीत डहाणू नगरपरिषदेच्या सदस्या होत्या. या कालावधीत त्या ३ वर्षे शिक्षण समितीच्या व १ वर्ष महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती होत्या. या कालावधीत त्या धडाडीच्या लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जात होत्या. डिसेंबर ... Read More »

सुर्या पाणी बचाव संघर्ष समितीने घेतली राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट 

Rajtantra_EPAPER_040418_1_090427

राजतंत्र न्युज नेटवर्क   पालघर, दि. ३: सुर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी आज राज्याचे राज्यपाल श्री विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सुर्या पाण्याचा प्रश्न सविस्तर पणे मांडला. या चर्चेमध्ये संघर्ष समितीतर्फे जितेंद्र राऊळ, ब्रायन लोबो व रमाकांत पाटील यांनी भाग घेतला.          समितीतर्फे 14696 हेक्टर सिंचनासाठी असलेल्या सुर्या धरणाचे बहुतांश पाणी बिगर सिंचनासाठी प्रकल्प क्षेत्राबाहेर ... Read More »

Scroll To Top