दिनांक 21 January 2019 वेळ 5:11 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April » 03

Daily Archives: 03/04/2018

अंगणवाडी सेविकांच्या नियमबाह्य नेमणुका सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र वेहळेंची चौकशीची मागणी

प्रतिनिधी :  कुडूस, दि. 02 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वाडा कार्यालयामार्फत सन 2015 मध्ये वाडा तालुक्यातील काही गावामध्ये अंगणवाडी सेविकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या नियमबाह्य झाल्या असून त्याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र वेहळे यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका तक्रारी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात भालचंद्र वेहळे म्हणतात, एकात्मिक बाल ... Read More »

वाडा : नांदनीतील महिलांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा

WADA MORCHA

प्रतिनिधी           वाडा, दि. 02 : तालुक्यातील नांदनी ग्रामपंचायतीच्या मनमानी, हुकूमशाही व भ्रष्ट्र कारभाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सुरेश राव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन मोर्चा काढून पंचायत समितीला घेराव घातला. सन 2011 च्या सामाजिक, आर्थिक व जात निहाय सर्वेला प्राधान्यक्रम ठरवून घरकुल लाभार्थ्यांची निवड करावी, झोपडीत राहणार्‍या तसेच विधवा महिलांना प्रधानमंत्री योजनेत प्रथम प्राधान्य द्यावे, ... Read More »

रासायनिक सांडपाण्यामुळे नवापूर खाडीतील मासे मृत्यूमुखी

BOISAR RASAYNIK SANDPANI

वार्ताहर          बोईसर, दि. 02 : तारापूर औद्यागिक वसाहतीतून (एमआयडीसी) निर्माण होणारे रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नाल्यांद्वारे खाडीत सोडले जात असल्याने या रासायनिक सांडपाण्यामुळे पुन्हा एकदा नवापूर खाडीतील मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी नियंत्रण मंडळाचे अधिकारी व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) अधिकार्‍यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारला. तारापूर एमआयडीसीमध्ये हजारो ... Read More »

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरोधात पुकारलेल्या भारत बंदला पालघर जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. 2: अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी या कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यांची सत्यता तपासूनच आरोपीला अटक करावी असे निर्देश अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच आरोपी सरकारी कर्मचारी असल्यास त्याच्या वरिष्ठांची परवानगी व अन्य प्रकरणी पोलीस अधिक्षकांची परवानगी प्राप्त झाल्यावरच अटक करावी, असेही नियम घालून दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे अन्याय झाल्याच्या भावनेने व्यथित झालेल्या अनुसूचित ... Read More »

Scroll To Top