दिनांक 20 April 2018 वेळ 12:39 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » April » 02

Daily Archives: 02/04/2018

डहाणू: घुसखोर बांगलादेशी नागरिकाला २ वर्षाची शिक्षा

Rajtantra_EPAPER_020418_1_080407

राजतंत्र न्यु नेटवर्क डहाणू, दि. ०१: अधिकृत पासपोर्ट व व्हिसा नसताना भारतात घुसखोरी करून डहाणू तालुक्यातील रानशेत (महालक्षमी गड ) येथे वास्तव करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. बाबू रज्जाक मंडळ (वय ५२) असे सादर इसमाचे नाव असून तो मागील २२ वर्षांपासून येथे रहात आहे. मूळ बांगलादेशमधील मागुता जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या बाबू मंडळ याने २२ व वर्षांपूर्वी ... Read More »

वाडा :ह. वि. पाटील विद्यालयातील विद्यार्थिनींना सॅनिटरी न्यापकिनांचे वाटप

Rajtantra_EPAPER_020418_4_090449

प्रतिनिधी           कुडूस, दि. ०१ रोटरी क्लब ऑफ मुंबई अंतर्गत रायझिंग स्टार ग्रुप व स्वाभिमान संघटना यांच्या वतीने चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयातील किशोर वयीन मुलींना सॅनिटरी नेपकिनांचे वाटप करण्यात आले. शंकरराव हरी पाटील सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत भोईर मुलींना समुपदेशन करताना म्हणाले कि, मुलींच्या समस्या वेगळ्या असतात. मुली प्रत्यक्ष त्यावर ... Read More »

बी.एड.विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ संपन्न. 

Rajtantra_EPAPER_020418_4_090400

प्रतिनिधी: कुडूस दि. ०१: येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लक्ष्मी रतनशहा बी.एड. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.               या पदवीदान समारंभातुन पदवीधारक बी.एड.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शर्मा यांनी प्रारंभीच सांगितले की, कुठलेही काम करतांना करीत असलेल्या कामावर आपली निष्ठा असली पाहिजे.या संस्थेच्या संस्थापकांनी निष्ठेने काम केले म्हणूनच ही ... Read More »

पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांचे स्वातंत्र्य चळवळीतील  योगदान मोलाचे – विष्णू सवरा 

Rajtantra_EPAPER_020418_1_090412

प्रतिनिधी  वाडा, दि. ०१: स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लंडन येथे इंडिया  हाऊसची स्थापना करून भारतीय तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इंडिया हाऊसचे दरवाजे कायम उघडे करून देत  त्यांना सर्वप्रकारचे सहकार्य करणाऱ्या क्रांतिकारक पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांचे स्वातंत्र्यासाठीचे योगदान अतिशय मोलाचे असून त्यांच्या अतुलनीय कार्याची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता असल्याचे मत  राज्याचे आदिवासी विकासमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णू सवरा ... Read More »

डहाणू : केवडादेवीची यात्रेत  गटारावरील स्लॅब कोसळला

Rajtantra_EPAPER_020418_1_090421

  डहाणू दि. १: येथील आगर परिसरात केवडादेवीची यात्रा भरलेली असताना एका गटारावरील स्लॅब कोसळला. सुदैवाने यामध्ये जिवीतहानी झाली नाही. परंतु या निमित्ताने डहाणू नगरपरिषदेच्या निकृष्ट कामाचा नमुना उघडकीस आला आहे. हे जुनेच काम असून ते नव्याने केल्याचे दाखवून बिले काढल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. Share on: WhatsApp Read More »

बोईसरमध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा 

Rajtantra_EPAPER_020418_1_090444

बोईसर दि. १: विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे काल (दि. ३१) हनुमान जयंत निमित्त बोईसर येथे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक चंदन सिंह यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोक सामील झाले.  Share on: WhatsApp Read More »

जव्हार मध्ये  अवयव दान जाणीव जागृती व नोंदणी  शिबीर संपन्न

Rajtantra_EPAPER_020418_4_080408

प्रतिनिधी जवाहर दि. ०१: शहरात ग्राममैञीण महिला महासंघ व जायंटस वेलफेअर फाउंडेशन रिसायकल लाईफ यांच्या वतीने अवयव दान जाणीव जागृती शिबीर दि. १ एप्रिल २०१८  रोजी जव्हार शहरातील “उत्तमशेठ रजपूत बहुउद्देशिय सभागृह”  येथे पार पडले .या शिबीराला प्रमुख मार्गदर्शक डाँ. कमल .जे.जैन , डॉ .सुधाकर पाटील  व जीवराज नगरिया यांनी अवयव दान नेमके कोण करू शकतो व कोणत्या प्रकारचे अवयव दान ... Read More »

Scroll To Top