दिनांक 16 August 2018 वेळ 2:53 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » April (page 5)

Monthly Archives: April 2018

मोबाईलचे आय एम इ आय क्रमांक बदलणार्‍याना अटक

Dahanu News 1

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. 18: प्रत्येक मोबाईलला उत्पादक कंपन्यांमोबाईलचे आय एम इ आय क्रमांक बदलणार्‍याना अटकनी आयएमइआय क्रमांक दिलेले असतात. या आय एम इ आय क्रमांकाच्या साहाय्याने पोलीस चोरीला गेलेल्या मोबाईलचा मागोवा घेऊ शकतात. पोलीसांचा पिच्छा सोडविण्यासाठी चोर चोरलेल्या मोबाईलचा आयएमइआय क्रमांक बदलून मग तो विक्री करतात. अशा गैरधंदा करणार्‍या टोळीला पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नालासोपारा (पूर्व) येथून अटक ... Read More »

वाड्यात शिवजयंती उत्साहात साजरी

Vada News 3

प्रतिनिधी वाडा, दि. 18: वाडा शहर शिवसेना शाखेच्या वतीने आज शिवजयंती उत्सव गुलाल उधळत ढोलताश्यांच्या गजरात, मोठ्या जल्लोषात व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनूसार दरवर्षी अक्षयतृतीयेला शिवसेना वाडा शहर शाखेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात येते. शहरातील गणेश मैदान येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे सर्व उपस्थित मान्यवरांनी पूजन करून महाराजांना अभिवादन केले. कार्यक्रमा दरम्यान कार्तिकी ... Read More »

उचाट येथील मराठी शाळेतील डिजिटल रूमचे उदघाटन.

kudus

प्रतिनिधी कुडुस, दि. 17 : उचाट हया वाडा तालुक्यातील पुनर्वसित गावातील जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल रूमचे उदघाटन वाडा तालुका पंचायत समिती सभापती अश्विनी शेळके यांच्या झाले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पार पडला. या वेळी बोलतांना शेळके म्हणाल्या, उचाट हे गाव शिक्षण प्रेमी आहे. येथील ज्यूनियर कॉलेज पर्यतची प्रगती अल्पावधीतच या गावाने केली असून मी येथील माजी विद्यार्थिनी असल्याने ... Read More »

रेल्वेचा निर्णय पासधारक प्रवाशांवर अन्यायकारक प्रवासी संघटनांचा आरोप

Boisar News

प्रतिनिधी बोईसर, दि. 17 : रेल्वे प्रवाशांच्या मासिक , त्रैमासिक पासधारकांना आरक्षित व स्लीपर डब्यातून प्रवास नाकारल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी असून सरकार रेल्वे प्रवशांवर अन्याय करत असल्याचा आरोप वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था व डहाणू प्रवासी संघ या संघटनांनी केला आहे. दरम्यान या निर्णयाचे पडसाद पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत होण्याची शक्यता अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे. डहाणू लोकल सुरू झाल्यापासून प्रवासी ... Read More »

पालघर, दि. १६ : दरवाज्यात बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग

IMG-20180416-WA0018

राजतंत्र न्यु नेटवर्क दि. १६ : मुंबईतील जुहू येथून सुरतकडे निघालेल्या फ्युचरा ट्रॅव्हल फ्लाईंग कंपनीच्या हेलिकॉप्टरचे आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास darvaj यात विघड झाल्याने इमर्जन्सी लेन्डिंग करण्यात आले. पालघर तालुक्यातील कोळगांव पोलीस परेड ग्राऊंडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत तात्काळ हे हेलिकॉप्टर उतरविण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नंदनिकेतन हजार स्टील प्लांट उद्योग समूहाच्या दोन अधिकाऱ्यांसह पायलट केप्टन जे. ... Read More »

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाच्या अमंलबजावणीसाठी सातपाटी येथे सार्वजनिक बैठक सपंन्न

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण (NCRMP) 1

  राजतंत्र न्यु नेटवर्क            पालघर, दि. १६ : रात्री चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात सध्याची कार्यरत विधत प्रणाली भूमिगत करण्याचे काम सुरु होणार असून त्या अनुषंगाने सातपाटी येथे नुकतेच सार्वजनिक सल्ला सभेचे आयोजन करण्यात आले होते. भूमिगत केबल टाकण्यासाठी व रस्त्याचे खोदकाम करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे प्रतिपादन आमदार अमित घोडा व जिल्हाधिकारी डॉ. ... Read More »

विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव

IMG-20180413-WA0026

वार्ताहर             बोईसर, दि. १६ : पालघर तालुक्यातील गावांना सतवणाऱ्या पाणीटंचाई प्रश्नापासून ते रोजगार हमी योजनांविषयी अनेक प्रश्न घेऊन आज आदिवासी बांधवानी एकत्र येत श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली पालघर तहसीलदारांना घेराव घातला.            पालघर तालुक्यातील बोईसर विधानसभेत मोडणाऱ्या सावरे, उबरखंड ,जुईपाडा, लालोंडे, टेपरीचा पडा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ... Read More »

औद्योगिक कारखान्यांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्यावर भर – उद्योगमंत्री सुभाष देसाई

IMG20180415180956

प्रतिनिधी               बोईसर, दि. १६ : तारापूर औद्योगिक वसाहत सर्वात मोठी आहे.  प्रत्येक उद्योगामध्ये ८०  टक्के स्थानिक कामगार काम करत नसतील तर हलगर्जीपणा करणाऱ्या उद्योगांवर  कायद्याचा बडगा उगारत स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे रोजगार विभागातर्फे राज्यात सर्वत्र  रोजगार मेळावे भरवून बेरोजगारांना रोजगाराची संधी देणारी पहिली बोईसर औद्योगिक वसाहत ठरेल असे प्रतिपादन ... Read More »

किरकोळ भाजीपाला विकुन हातावर पोट भरणा-या आदिवासींवर वाडा व्यापारी असोशियशनचा अन्याय

LOGO-4-Online

प्रतिनिधी              वाडा, दि. १६ : येथील व्यापारी असोसिएशनने सोमवारी ( दि. १६ ) अमावास्या असल्याचे कारण पुढे करून संपूर्ण बाजारपेठ सक्तीने बंद ठेवली.विशेषतः खेडोपाड्यातून किरकोळ भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या आदिवासींनाही बाजारपेठेत भाजीपाला विक्री करण्यास मज्जाव करुन त्यांना परत पाठविल्याने या आदिवासींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दररोज दोनचारशे रुपयांचा भाजीपाला विकुन हातावर पोट भरणाऱ्या या ... Read More »

दहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.

LOGO-4-Online

प्रतिनिधी               मनोर, ता. १६  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 127 वी जयंती मनोर नजीकच्या दहिसर गावात साजरा करण्यात आली. दहीसरच्या सिद्धार्थ नगर मध्ये प्रथम बुद्धवंदना घेण्यात आली त्यानंतर बामसेफचे महेंद्र कापसे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.               शिका,संघटित व्हा, संघर्ष करा ... Read More »

Scroll To Top