दिनांक 25 May 2018 वेळ 4:23 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April (page 4)

Monthly Archives: April 2018

विरार व कसा येथून ९ हजार किमतीची दारू जप्त

Rajtantra_EPAPER_200418_4_040438

राजतंत्र न्यु नेटवर्क दि. १९: पालघर पोलिसांनी काल, बुधवारी विरार व डहाणू तालुक्यातील कसा येथे अवैध्य दारू धंद्यावर कारवाई करीत ९ हजार २३६ रुपये किमतीच्या दारूसह या अवैध्य दारू धंद्यात वापरणं यात आलेली ३ लाख रुपये किमतीची कर जप्त केली आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Share on: WhatsApp Read More »

मनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.

प्रतिनिधी              मनोर, ता. १९ : येथील चिल्हार- अवदानी ग्रामपंचायतीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) पालघर तालुका युनिटमार्फत काल बुधवारी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीवर माकपचीच सत्ता असताना आपले प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांना मोर्चा काढण्याची वेळ आली.            मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार आवढानी ग्रामपंचायती अंतर्गत 18 पाडे आणि  ... Read More »

तेंदू पानावर चालतोय आदिवासी महिलांचा रोजगार, आदिवासी महिलांनी शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग.

Rajtantra_EPAPER_200418_4_040400

प्रतिनिधी:              कुडूस दि. १९ :परिसरातील दगडखाणी व कारखानदारी या मुळे जंगलांचा नायनाट झाला असला तरी येथील आदिवासी महिलांनी शासनाच्या फसव्या घोषणावर विश्वासून न बसता तेंदू पानावर आपला स्वयं रोजगार शोधला आहे. कुडूस, केळठण ,लोहोपे, गुंजकाटी या परिसरात काही वर्षांपूर्वी घनदाट जंगल होते. भरपूर वृक्ष, प्राणी व जंगली मेवा यांची  वाणवा नव्हती. मात्र काळानुरुप माणूस ... Read More »

समुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव

IMG20180419123942

वार्ताहर            बोईसर, दि. १९ : तारापूर एमआयडीसीमधून निर्माण होणाऱ्या रासायनिक सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी दांडी, नवापूर व उच्छेळी येथील खाडीतून समुद्रात पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र या कामामुळे मच्छीमार बांधवांच्या बोटींना समुद्रात जाण्याचा मार्ग बंद झाल्याने तसेच या कामामुळे दोन बोटींना दुर्घटना झाल्याने आज या भागातील मच्छिमार बांधवानी तारापूर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना व टिमाच्या सचिवांना ... Read More »

जव्हार येथे टेम्पो अपघातात १ ठार

Rajtantra_EPAPER_200418_1_040420

जव्हार-वाडा-विक्रमगड रोडवरील जुनी जव्हार समज बुधवारी रात्री राजू अंभिरे यांच्या पोल्ट्रीसमोरील वळणावर टेम्पोचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन यात सागर मच्छी (वय २३) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर कौशिक रायकर व संजय दुबळा हे दोघे गंभीर जखमी झले असून त्यांना अधिक उपचारासाठी सेल्वास येथील भक्ती वेदांत रुग्णालयात हलविण्यात आले आहे Share on: WhatsApp Read More »

जव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन

LOGO-4-Online

           पतंगे हे  आज सकाळी मोखाडा उपडाकघर येथे तपासणी करण्यासाठी जात असताना कासटवाडी (जव्हार) येथे त्यांच्या मोटारसायकलला राज्य परिवहन मंडळाच्या बसने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेले विरारचे डाक निरीक्षक प्रतिक कानडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ठाणे येथे दाखल करण्यात आले ... Read More »

पोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त

Palghar News

  पालघर, दि. 18 : गांधीनगर झोपडपट्टीजवळ पोलीसांनी टाकलेल्या धाडीत 8 कीलो 430 ग्रेम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची कींमत सुमारे 80,420 रु. इतकी आहे. पालघर शहराजवळील गांधीनगर झोपडपट्टी जवळील मैदानात एक ईसम गांजा विक्रीकरिता येणार असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटला मिळाली होती. त्यानुसार पालघरचे पोलिस अधिक्षक मंजूनाथ सिंगे व पोलिस उप अधिक्षक विश्‍वास वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ... Read More »

कुडूस एस.टी. थांब्याला भाजी विक्रेत्यांचा विळखा.

2

प्रतिनिधी: कुडूस दि. 18 : कुडूस हे वाडा महामार्गावरील मुख्य थांब्याचे ठिकाण असून येथे ठाणे, मुंबई, भिवंडी, कल्याण तसेच जव्हार पालघर वाडा याठीकाणी ये जा करणार्‍या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र एस. टी. थांब्यालाच भाजी विक्रेत्यांनी वेढल्याने प्रवाशांना एसटीत चढण्यास व उतरण्यास मोठी कसरत करावी लागते. कुडूस हे बाजारपेठेचे मोठे ठिकाण असुन येथे इंग्रजी, मराठी व हिन्दी माध्यमातून शिक्षण घेणार्‍या ... Read More »

डहाणूमध्ये मेणबत्ती मोर्चा

Dahanu News 3

डहाणू दि. 18: जम्मू काश्मिरसह देशाच्या विविध भागात बलात्कार्‍यांच्या शिकार झालेल्या अल्पवयीन मुलींबाबत संवेदना व्यक्त करण्यासाठी काल (17) डहाणूमध्ये भव्य असा मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. डहाणूरोड रेल्वे स्थानकापासून लोकमान्य टिळक (जनता बँक) चौकापर्यंत निघालेल्या या मेणबत्ती मोर्चात महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी झाला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नजरेत भरण्याइतकी होती. Share on: WhatsApp Read More »

ग्राहक संरक्षण परिषद बरखास्त करा प्रकाश अभ्यंकर यांची मागणी

Dahanu News 2

डहाणू दि. 18: जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील ग्राहक संरक्षण परिषद म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय असून अशी बिनकामाची परिषद बरखास्त करावी अशी मागणी सोसायटी फॉर फास्ट जस्टिसचे सचिव प्रकाश अभ्यंकर यांनी पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. त्याऐवजी जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर ग्राहक न्यायालय स्थापन होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती अभ्यंकर यांनी केली आहे. पालघर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये ग्राहकांच्या तक्रारी स्विकारल्या जातात. त्यांच्या सुनावणीसाठी ... Read More »

Scroll To Top