दिनांक 16 August 2018 वेळ 2:53 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » April (page 3)

Monthly Archives: April 2018

रुईघर बोपदारी लाईन धोकादायक.  वाकलेले विद्युत पोल पडून अपघाताचा धोका.

Jawhar News 2

प्रतिनिधी              जव्हार, दि. 22: जव्हार तालुक्यातील दादरानगरहवेली या केंद्र शासित प्रदेशाला लागून असलेली रुईघर, बोपदरी ग्रामपंचायत आहे. मात्र या गावांकडे येनार्‍या विद्युत लाईनचे पोल वाकले आहेत. वाकलेल्या पोलांपासून विद्युत लाईन धोक्कादायक बनली आहे. ही विद्युत लाईन रस्त्याच्या कड्याला लागून असल्याने रस्त्यावर पोल पडून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दाभेरी गावातील ट्रान्संफॉर्मवरून रुईघर, बोपदरीकडे विद्युत ... Read More »

राष्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत पालघर येथे दोन दिवसीय आढावा कार्यशाळा संपन्न

Rajtantra_EPAPER_210418_4_120458

राजतंत्र न्यु नेटवर्क             पालघर दि. २० : केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत पालघर जिल्ह्यासह राज्यातील नागपूर, बीड, जालना, औरंगाबाद, जळगाव, बुलढाणा. पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे, येथील गावसमूहांचे प्रकल्प संचालक. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व त्यांच्याकडील रुरबन हाताळणारे अधिकारी तसेच गट विकास अधिकारी, पंचायत समिती व त्यांच्याकडील रुरबन हाताळणारे अधिकारी यांची मनोर येथे दोन ... Read More »

घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्राचा देशपातळीवर गौरव

be346cc1-dfb3-41f0-b668-01e07c9f7a1e

राजतंत्र न्यु नेटवर्क              पालघर दि.१८ :  डहाणू तालुक्यातील घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रला नेशनल क्वलिटी एससूरेन्स स्टॅण्डर्ड  (NQAS) राज्यस्तरीय पुरस्काराने आरोग्य व कुटुंब कल्याण राज्मंत्री मा. श्री. अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे गौरविण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड आणि घोलवड आरोग्य केंद्राच्या वैदकीय अधिकारी डॉ. स्मिता बारी यांना हा पुरस्कार प्रदान ... Read More »

मनोर : लालोंढे परिसरातील अतिवृष्टीबधितांना नुकसान भरपाईच्या धनादेशाचे वाटप.

IMG-20180420-WA0095

प्रतिनिधी            मनोर, दि. २० : पालघर तालुक्याच्या पुर्व पट्ट्यात मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे बाधित झालेल्या कुटुंबाना शुक्रवार (ता.२०) नुकसानभरपाईच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. लालोंडे ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.            ६ ऑक्टोबर २०१७  पालघर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यात ३ जणांचा वीज पडून मृत्यू झाला ... Read More »

कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ बोईसरमध्ये कँडल मार्च

IMG-20180420-WA0025 (1)

वार्ताहर बोईसर, दि. २० :  देशभरात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या जम्मू कश्मीर मधील कठुवा येथील आशिफा या 8 वर्षीय लहान चिमुरडीवर बलात्कार व  उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील १८ वर्षीय तरुणीवर बलात्कार यासारख्या घटनांच्या निषेधार्थ काल, गुरुवारी बोईसर येथे कँडल मार्च काढण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली                या मार्चमध्ये बोईसर परिसरातील ... Read More »

मनसेचा पालघर रेल्वे स्थानकात गोंधळ

IMG-20180420-WA0033

बोईसर वार्ताहर               बोईसर, दि. २० : रेल्वे प्रशासनाने गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या पास धारकांना आरक्षित डब्या तून प्रवास करता येणार नाही असे फर्मान काढले आहे व आरक्षित शयनयान डिब्बो मे यात्रा की अनुमती नही अश्या प्रकारचा स्टॅम्प पासवर मारण्यात आला  आहे , ह्या विरोधात पालघर जिल्यातील प्रवाश्यांमध्ये व आरक्षित शयनयान डिब्बो मे ... Read More »

उज्वल योजनेअंतर्गत वाडा येथे मोफत गेस कनेक्शनची वाटप

IMG-20180420-WA0099

प्रतिनिधी             वाडा, दि. २०: दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असलेल्या सर्वसामान्य गरिब कुटुंबियांच्या जीवनाला उजाळा देणारा आजचा हा उज्ज्वल दिवस आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णु सवरा यांनी वाडा येथे प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या उज्ज्वला दिन कार्यक्रमात केले.           ‘स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ असा ... Read More »

बाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते! – डॉ. विजया वाड

KOSBAD PURASKAR VITRAN

राजतंत्र न्यूज नेटवर्क मुंबई, दि. १९: बाल शिक्षणातूनच माणूस घडतो. बालमनावर झालेले संस्कार चिरकाल टिकतात. देशाचे भविष्य घडवायचे असेल तर समृद्ध नागरिक घडवावे लागतील आणि यासाठी बालशिक्षणाचा पाया अधिक मजबूत करावा लागेल. ताराबाई आणि अनुताई यांनी हे ओळखूनच तळागाळापर्यंत पूर्व प्राथमिक शिक्षण पोचविण्याचे महत्वपूर्ण कार्य उभे केल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी ... Read More »

पालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी

Rajtantra_EPAPER_200418_1_040442

राजतंत्र न्यु नेटवर्क              पालघर दि. १९: पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विसनू सवरा यांनी आज, पालघर जिल्हा मुख्यालयाच्या सर्व इमारतींची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभाग व कंत्राटदारांना दिले. सवरानसह जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी नवनाथ जर, तहसीलदार महेश सागर, सिडको अभियंता देसापांडे व खंडाळकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने ... Read More »

आर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन

Rajtantra_EPAPER_200418_4_040420

राजतंत्र न्युज नेटवर्क               पालघर, दि. १९ : आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना बॅंकांतर्फे स्वयंरोजगारासाठी कर्ज देण्यात येते. हि कर्ज प्रकरणे निकाली काढताना बॅंकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आणा साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे निरीक्षक किरण पटवर्धन यांनी केले. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून लाभार्थी ... Read More »

Scroll To Top