दिनांक 20 January 2019 वेळ 8:21 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April (page 2)

Monthly Archives: April 2018

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहनचालकांना वाहतुक नियमावली पत्रकांचे वाटप

IMG-20180424-WA0048

राजतंत्र न्यु नेटवर्क                  पालघर, दि. 25 : जिल्ह्यात 23 ते 7 मे दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असुन या अभियानातील एक उपक्रम म्हणून वसई वाहतुक शाखेकडुन वाहनचालकांना काल, मंगळवारी वाहतुक नियमावली पत्रकांचे वाटप करण्यात आले. वसई तालुक्यातील वसई स्टेशन, अंबाडी नाका, पंचवटी नाका, टी पाँईट, वसंतनगरी, रेंजनाका, वालीव नाका, सातिवली, वसई ... Read More »

वाड्यातील डंपींग ग्राउंडची समस्या लवकरच सुटणार!

IMG_20180424_124142

प्रतिनिधी               वाडा, दि. २४ : शहराची वर्षानुवर्षे खितपत पडलेली डंपींग ग्राउंडची समस्या सोडविण्यात नवनिर्मित वाडा नगरपंचायतीला यश आले आहे. नगरपंचायतीच्या  शिवसेनेच्या  नगराध्यक्ष गीतांजली कोलेकर यांच्या पुढाकाराने डंपींग ग्राउंडचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी उपनगराध्यक्षांसह   सर्व नगरसेवकांनी  विशेष प्रयत्न केल्याने  साधारण मे महिन्याच्या सुरुवातीलाच डंपींग ग्राउंड शहरानजीक असलेल्या उमरोठा रस्त्याजवळील एका खाजगी जागेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे.  ... Read More »

घरावर विद्युत खांब कोसळला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे विद्य मोठा अपघात टाळला.

IMG-20180424-WA0347

प्रतिनिधी जव्हार, दि. २४ : तालुक्यातील कोरतड ग्रामपंचायत हद्दीतील तामटीपाडा येथील एका घरावर चालू  विद्युत लाईनचा खांब कोसळून नुकसान झाले आहे मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.               मेढा पैकी तामटीपाडा येथील ईश्राम जाधव (४७) यांच्या घरावर २३ एप्रिल रोजी सोमवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घरासमोरील गंज लागलेला विद्युत खांब अचानक कोसळला. यात त्यांच्या घराची कौले फुटली आहेत. यावेळी मोठा आवाज ... Read More »

कुडूस चिंचघर रस्त्याचे काम दर्जाहिन नागरिकांचा आरोप.

IMG-20180423-WA0005

प्रतिनिधी             कुडूस, दि. २३ : कुडूस चिंचघर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याचा आरोप करत या कामाबाबत अनेक तक्रारी करूनही कामाचा दर्जा व कामाचा वेग वाढत नसल्याची कांत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. केवळ १३०० मीटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. मात्र काम सुरु होऊन ३ महिने उलटले तरीही ते चिंचघर गावातच रेंगाळत ... Read More »

आदर्श शिक्षक गोविंद गायकवाड व नामदेव बल्लाळ यांचा सत्कार

LOGO-4-Online

प्रतिनिधी              जव्हार, दि. २३ : जव्हार गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डी येथील सुनाबाई पेस्तनजी हकिमजी (सु.पे.ह.) विद्यालयाला शंभर वर्ष पूर्ण  झाल्याच्या निमित्त बोर्डी हायस्कुलच्या पटांगणात भव्यदिव्य अश्या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते जव्हार के.व्ही. हायस्कुलचे आदर्श शिक्षक गोविंद गायकवाड आणि नामदेव बल्लाळ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ... Read More »

जव्हारमध्ये महिलांचा अत्याचार निषेध, कॅन्डल मार्च चे आयोजन

Jawhar News

राजतंत्र न्यूज नेटवर्क जव्हार,दि. 22 : देशातील व ईतर विविध भागात अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार व लैगींक अत्याचार याच्यां जाहिर निषेध करण्याकरीता जव्हार शहरातील चालक मालक संघ व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून बुधवारी सायंकाळी एस. स्टॅन्ड येथे कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त केला. तसेच शुक्रवार दि. 20 एप्रिल रोजी सायंकाळी विजयस्तंभ यशवंतनगर ते यशवंत मुकणे पुतळ्याला वळसा घालुन गांधीचौक पर्यत रॅली काढून ... Read More »

ऑस्ट्रेलिया वरले पर्सन संस्थेकडून देवगाव जि.प. शाळेस आर्थिक मद्दतीचा हात.

Jawhar News 3

प्रतिनिधी             जव्हार- तालुक्यातील देवगाव जिल्हा परिषद शाळेस ऑस्ट्रेलियातील वरले पर्सन संस्थेने आर्थिक मद्दतीचा हात पुढे केला आहे.यासंस्थेने संपूर्ण शाळेची दुरुस्ती केली असून शाळा डिझिटल केली आहे. शासनाच्या निधीची वाट न पाहता त्या शाळेतील शिक्षक घनश्याम भोये यांनी ऑस्ट्रेलियातील वरले पर्सन संस्थचे अध्यक्ष रॉब डेविस यांच्याशी संपर्क करून शाळेची दुरावस्था सांगितली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया वरले पर्सन ... Read More »

सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामास पुन्हा सुरूवात.

Manor News2

प्रतिनिधी              मनोर, ता.21: पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या तीव्र विरोधाला झुगारून सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनच्या पाईपलाईन चे सर्वेक्षण आणि ड्रीलिंग चे काम ठेकेदार एल अँड टी कंपनी मार्फत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या मेंढवन आणि सोमटा गावच्या हद्दीत तीन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजनेस विरोध करण्यासाठी 19 मार्च रोजी सूर्या पाणीबचाव संघर्ष समिती मार्फत ... Read More »

रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणात अनियमितता, कॉन्शिअस सिटीझन फोरमचा आरोप ; नुकसान भरपाईत शेतकर्‍यांची फसवणूक

Vada News

  प्रतिनिधी               वाडा, दि. 22 : पालघर व ठाणे जिल्ह्यातून गेलेल्या रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पामध्ये शेतकर्‍यांच्या जमिनींचे अधिग्रहण करताना 2013 भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावाच्या उच्चतम मूल्याचा आधार घेऊन नुकसान भरपाई देणे बंधनकारक असताना संबंधित यंत्रणेने शेतकर्‍यांची दिशाभूल करून मनमानीपणे मोबदला दिला आहे. नुकसान भरपाईचा दर ठरविण्याबाबत शेतकर्‍यांना विश्वासात घेतले नसून या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही ... Read More »

12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणार्‍यास फाशी, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

LOGO-4-Online

नवी दिल्ली वृत्तसंस्था काश्मीरमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि गुजरातमधील सूरत येथे अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करून त्यांचे खून केले गेलेल्या घटनांनी देशभर उठलेली संतापाची लाट लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारने बलात्कार्‍यांना जरब बसेल अशी अधिक शिक्षा देण्याची तरतूद कायद्यांत करण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्याचीही तरतूद केली ... Read More »

Scroll To Top