दिनांक 16 January 2019 वेळ 3:46 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April (page 13)

Monthly Archives: April 2018

डहाणू : केवडादेवीची यात्रेत  गटारावरील स्लॅब कोसळला

Rajtantra_EPAPER_020418_1_090421

  डहाणू दि. १: येथील आगर परिसरात केवडादेवीची यात्रा भरलेली असताना एका गटारावरील स्लॅब कोसळला. सुदैवाने यामध्ये जिवीतहानी झाली नाही. परंतु या निमित्ताने डहाणू नगरपरिषदेच्या निकृष्ट कामाचा नमुना उघडकीस आला आहे. हे जुनेच काम असून ते नव्याने केल्याचे दाखवून बिले काढल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. Share on: WhatsApp Read More »

बोईसरमध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा 

Rajtantra_EPAPER_020418_1_090444

बोईसर दि. १: विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे काल (दि. ३१) हनुमान जयंत निमित्त बोईसर येथे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक चंदन सिंह यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोक सामील झाले.  Share on: WhatsApp Read More »

जव्हार मध्ये  अवयव दान जाणीव जागृती व नोंदणी  शिबीर संपन्न

Rajtantra_EPAPER_020418_4_080408

प्रतिनिधी जवाहर दि. ०१: शहरात ग्राममैञीण महिला महासंघ व जायंटस वेलफेअर फाउंडेशन रिसायकल लाईफ यांच्या वतीने अवयव दान जाणीव जागृती शिबीर दि. १ एप्रिल २०१८  रोजी जव्हार शहरातील “उत्तमशेठ रजपूत बहुउद्देशिय सभागृह”  येथे पार पडले .या शिबीराला प्रमुख मार्गदर्शक डाँ. कमल .जे.जैन , डॉ .सुधाकर पाटील  व जीवराज नगरिया यांनी अवयव दान नेमके कोण करू शकतो व कोणत्या प्रकारचे अवयव दान ... Read More »

Scroll To Top