दिनांक 16 January 2019 वेळ 3:14 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April (page 10)

Monthly Archives: April 2018

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

Rajtantra_EPAPER_090418_4_070437

प्रतिनिधी  वाडा, दि. ०८ : देशात पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले असल्याने सामान्य नागरिकांना लागणाऱ्या मूलभूत गरजांचेही दर वाढत आहेत त्यामुळे सामान्य माणूस भरडला जात आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी वाडा तालुका काँग्रेसच्या वतीने रविवारी सकाळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात ‘ मोदी सरकार हाय हाय,’  ‘राजा फिरतो विदेशभर, गरीब जनता फासावर,’ ‘ नरेंद्र देवेन्द्र ... Read More »

चिमुकल्यासाठी डॉक्टर बनले देवदूत ! ओंकारवरील हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी

Rajtantra_EPAPER_090418_4_070443

प्रतिनिधी वाडा, दि. ८ :  तालुक्यातील कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या कुयलू या गावातील एका गरीब कुटुंबातील चिमुकल्या ओंकार गायकवाड याच्या हृदयाला छिद्र होते. त्यामुळे श्वसनाचा त्रास त्याला होत होता. एका शिबिरात हा आजार निष्पन्न झाल्याने वाडा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ठाण्याच्या ज्युपिटर या नामांकित रूग्णालयात दाखल करून त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने ओंकारचे हृदय आता पुन्हा जोमाने धडधडू लागले. ... Read More »

मध्यवैतरणा जलाशयात “पुन्हा” सापडले स्री व पुरूषाचे प्रेत

Madhy Vaitarana

जलाशय बनला शवाशय; जीवन सुरक्षा वाऱ्यावर दीपक गायकवाड/RAJTANTRA MEDIA खोडाळा, दि. ९: पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील कोचाळा सरहद्दीत असलेल्या मुंबई शहराला पाणी पुरवणाऱ्या मध्यवैतरणा जलाशयात ५० ते ५५ वयोगटातील स्री व पुरूषाचे अशी २ प्रेते आढळल्याने खळबळ माजली आहे. फेब्रूवारी मध्येही अशाच प्रकारे एका पुरूषाचे प्रेत जलाशयात सापडले होते. यामुळे जलाशयाचा उपयोग खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी होतो कि काय? ... Read More »

डहाणू: सरावली तपासणी नाक्याजवळील नाल्यात रासायन मिश्रीत प्रदूषित सांडपाण्याचा पूर

IMG_20180408_134043__01.jpg

राजतंत्र न्यूज नेटवर्क डहाणू दि. ८: डहाणू तालुका पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असताना शहरातील सरावली येथील पोलीस तपासणी नाक्याजवळील नाल्यातून खुले आमपणे रसायन मिश्रीत प्रदूषित सांडपाणी सोडले जात असल्याचे उघड झाले आहे. यातून डहाणू तालुक्याच्या पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी असलेले माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे अपयश समोर आले आहे. पर्यावरणप्रेमाचा बोगस देखावा करुन सर्वसामान्यांची मस्ती करणारी ... Read More »

कोसबाड: विकासवाडीचा माजी विद्यार्थी लक्ष्मण माच्छी बनला इंग्रजीचा तज्ज्ञ प्रशिक्षक

LAXMAN MACCHI

राजतंत्र न्यूज नेटवर्क तलासरी, दि. ८: गिरगाव माध्यमिक विद्यालयातील इंग्रजी भाषा विषयाचे तज्ज्ञ शिक्षक लक्ष्मण शंभू माच्छी यांना राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभिनयांतर्गत जिल्हा शिक्षण विभागाकडून उत्कृष्ट चेस ( chess ) प्रशिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. पालघर जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचे चेस तज्ज्ञ ठरल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. लक्ष्मण हे डहाणूतील वडकून येथे रहाणारे असून त्यांनी डहाणू तालुक्यातील कोसबाडच्या टेकडीवरील पद्मभूषण ... Read More »

देशातील न्याय व्यवस्था सशक्त करण्याबाबत मोदी सरकार उदासीन – प्रशांत भूषण

PRASHANT BHUSHAN

शिरीष कोकीळ/राजतंत्र न्यूज नेटवर्क       डहाणू, दि. ८: देशातील न्याय व्यवस्था सशक्त करण्याबाबत मोदी सरकार उदासीन असून सध्याच्या न्याय व्यवस्थेत सामान्य माणूसास न्याय मिळणे अवघड असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते डहाणूतील सोसायटी फॉर फास्ट जस्टिस या स्वयंसेवी संस्थेच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी निवृत्त सनदी पोलीस अधिकारी डॉ. के. ... Read More »

वाड्यात गावदेवीचा बोहाडा उत्साहात संपन्न 

IMG_20180405_234437

प्रतिनिधी वाडा,दि. ६: गावातील गावदेवी मंदिर समितीच्या वतीने गुरुवार दिनांक ५ मार्च ते ६ मार्च रोजी ‘बोहाडा’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कित्येक वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा वाड्यातील गावदेवीचा जत्रोत्सव ‘बोहाडा’ म्हणून ओळखला जातो. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात लहान मुलांपासून आबालवृद्ध सर्व मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी होत असतात.            गावाची रक्षणकर्ती देवी ... Read More »

जव्हार येथे एपिलेप्सी शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी जव्हार, दि. ०५ : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत व मुंबईस्थित एपिलेप्सी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत जव्हार उपजिल्हा रुग्णालयात एपिलेप्सी / आकडी/ अपस्मार (फेफरे / फिट) शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये तज्ञ् नयुरोफिजिशियन मार्फत मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत, तसेच इ. इ. जी., रक्त ... Read More »

खैराफाटक ग्रामपंचयतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे विवेक वडे 

IMG-20180405-WA0016

प्रतिनिधी बोईसर, दि. ५ :  पालघर तालुक्यातील खैराफाटक ग्रामपंचयतीच्या उपसरपंचपदाच्या  गुरुवारी ( दि. ५ ) झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विवेक वडे हे   बिनविरोध निवडून आल्याने ह्या ग्रामपंचायतीव शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.             खैरापाडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आदिवासींच्या प्रश्नावर काम करणाऱ्या भूमिसेना व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर युती करत  विकास आघाडी पॅनल अंतर्गत निवडणूक लढविली होती. यावेळी सरपंचपदाकरिता ... Read More »

मनसेच्या प्राची संखे शिवसेनेत 

IMG-20180405-WA0019

प्रतिनिधी  बोईसर, दि. ५ : पालघर तालुक्यातील मनसेच्या सक्रिय कार्यकर्त्या व कुंभवली ग्रामपंचयतीच्या सदस्या प्राची प्रल्हाद संखे यांनी आपल्या  शेकडो कार्यकर्त्यांसह  गुरुवारी ( दि. ५ ) जिल्हा संपर्क महिला संघटक ममता चेंबूरकर यांच्या उपस्थितीत  शिवसेनेत  प्रवेश केला.           कुंभवली ग्रामपंचयत ही तारापूर एमआयडीसी लगत असलेली राजकीयदृष्ट्या  महत्वपुर्ण ग्रामपंचायत आहे. ह्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी  प्राची संखे ह्या मनसेच्या माध्यमातून ... Read More »

Scroll To Top