दिनांक 16 January 2019 वेळ 4:36 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » March » 12

Daily Archives: 12/03/2018

सेवानिवृत्तीचे वय कमी केल्याच्या विरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा

WADA ANGANWADI KARMACHARI THALINAAD

प्रतिंनिधी : वाडा, दि. १२: अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० वर्षे करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात वाडा तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना दिल्यानंतर घोषणा दिल्या व थाळीनाद केला. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह उपस्थित होते. Share on: WhatsApp Read More »

डहाणू : 16 लाखांचा गुटखा पकडला

DAHANU GUTKHA

 राजतंत्र न्यूज नेटवर्क : दि. 12 : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या बोईसर युनिटने काल, रविवारी गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या टॅम्पोवर कारवाई करत 16 लाख 14 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या बोईसर युनिटला याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार या युनिटने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी नाक्यावर एम.एच. 04/ई.वाय. 8864 या क्रमांकाच्या संशयित ... Read More »

जिल्हापरिषदच्या विविध विकास कामांचा सेना जिल्हाप्रमुख शहांच्या हस्ते शुभारंभ

BOISAR-NEWS

वैदेही वाढाण/बोईसर :शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या शुभांगी राजेश कुट्टे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या तारापूर येथील विविध विकास कामांचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश शहा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालघरचे आमदार अमित घोडा, शुभांगी राजेश कुटे, सुधीर तामोरे, ज्योती मेहेर, प्रभाकर राऊळ, श्वेता देसले, तुळशीदास तामोरे, सुशील चुरी, राजेश कुटे, तारापुरचे सरपंच कल्पेश पिंपळे, घिवलीचे उपसरपंच वैभव मोरे, देवानंद मेहेर, ... Read More »

ग्रामीण युवकांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर दि. १० : राष्ट्रीय कौशल्य विकास व उद्योजकता धोरण – २०१५ अंतर्गत ग्रामीण भागातील युवकांना, महिलांना स्थानिक गरजेनुसार कृषी व कृषीपूरक व्यवसाय विषयक प्रशिक्षण देण्यासाठी तसेच ग्रामीण भागाआत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण (एस. टी. आर. आय.) देण्याचा कार्यक्रम राज्यात राबिवण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात २ प्रशिक्षण वर्ग ... Read More »

पीकअपच्या धडकेत युवती ठार

डहाणू दि. ११: येथील कोसबाड रस्त्यावर मुसळपाडा येथे पीकअपच्या धडकेत १५ वर्षीय तरुणी जागीच ठार झाली आहे. अनुषा राजेश जैस्वाल असे या युवतीचे नाव असून ती अन्य युवकासह हिरो पॅशन मोटारसायकल वरून जात असताना हा अपघात झाला. अनुषाचा जागीच मृत्यू झाला होता तर सोबतचा युवक गंभीररित्या जखमी झाला. त्याला सेलवास येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ... Read More »

शिक्षक सेनेच्या वतीने महिला शिक्षिकांचा सत्कार

IMG_20180310_162620

वाडा, दि. ११: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने शनिवार दिनांक १० मार्च रोजी तालुक्यातील महिला शिक्षिकांसाठी स्नेहमेळावा व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान विशेष कार्य करणाऱ्या नऊ शिक्षिकांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.         शैक्षणिक क्षेत्रात महिला शिक्षिकांचे कार्य उल्लेखनीय असून सुसंस्कारित भावी ... Read More »

Scroll To Top