दिनांक 20 January 2019 वेळ 8:54 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » March » 09

Daily Archives: 09/03/2018

खोडाळा येथे सशस्त्र दरोडा , पिस्तूलाचा धाक दाखवून अडिच लाखावर डल्ला

download

दीपक गायकवाड :  मोखाडा, दि. 09 : तालुक्यातील खोडाळा येथील व्यापारी चंद्रकांत किर्वे यांच्या घरात घुसून व त्यांच्यावर पिस्तूल रोखून तिघा दरोडेखोरांनी सोने व रोख रक्कमेसह 2 लाख 60 हजारांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना घडली आहे. यावेळी दरोडेखोरांना विरोध करताना किर्वे यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेने मोखाडा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मध्यवस्तीत रात्री 11 वाजेच्या ... Read More »

डहाणू: पाणी चोरांवर कारवाई करा धनंजय गोखले यांची नगरपालिकेकडे मागणी

Gokhale

डहाणू फोर्ट येथील पाण्याची चोरीची जोडणी घेऊन मोफत पाणी लाटणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी जागृत नागरिक धनंजय गोखले यांनी डहाणू नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त खरवंद येथे महिला मेळावा संपन्न

IMG_20180308_112923

जव्हार -तालुक्यातील उमेद अभियान अंतर्गत क्रांती महिला प्रभागसंघ व सिंधूताई महिला ग्रामसंघ खरवंद यांच्या वतीने आज ८मार्च २०१८रोजी महिला मेळावा चे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद पालघर च्या माजी अध्यक्षा सुरेखा विठठ्ल थेतले यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार व श्रीफळ वाहून कार्यक्रम सुरू केला यावेळी सुरेखा थेतले यांनी उपस्थित सर्व ... Read More »

बोईसरमधील कंपनीत स्फोट- ३ कामगारांचा मृत्यू

Boisar Novaphene Fire

दुर्घटनाग्रस्त नोव्हाफेन स्पेशालिटीच्या बाजूला असलेल्या आरती ड्रग्ज कंपनीत आगीत होरपळून ३ कामगारांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. १४ जखमींवर उपचार सुरु असून त्यातील एक जणांची प्रकृती गंभीर आहे. असे असले तरी लोकांना या आकडेवारीवर विश्वास नाही. अपघात घडला त्यावेळी कारखान्यात किती कामगार होते? व ते सुरक्षितपणे घरी पोचले किंवा नाही, हे तपासल्यानंतरच याबाबत खरे काय ते स्पष्ट होणार आहे. Read More »

Scroll To Top