दिनांक 16 January 2019 वेळ 3:13 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » March » 08

Daily Archives: 08/03/2018

जागतिक महिला दिनानिमित्त डहाणूत महिला मेळावा संपन्न

MAHILA DIN DAHANU1

डहाणू पंचायत समिती, एकात्मिक बालविकास सेवा योजना व शिक्षण विभाग यांच्यावतीने आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका सौ. रश्मी प्रशांत सोनी, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती रामदादा ठाकरे उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. अमिता पाटील, गट शिक्षण अधिकारी विष्णु रावते, बाल विकास प्रकल्प अधिकारी पी. पी. गोखले आदी उपस्थित होते. Read More »

भगिनींनी स्वतःच्या अधिकाराविषयी जागृत राहिले पाहिजे! – संजीव जोशी

Jamshet 1

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वसंतवाडी शाळेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी कुंकू अशा भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी संवाद साधताना संजीव जोशी यांनी ११० वर्षांपासून चालत आलेली जागतिक महिला दिनाची परंपरा, इंग्लंडमध्ये महिलांना १९१८ मध्ये मिळालेला मतदानाचा अधिकार, त्यानंतर १९२० मध्ये अमेरिकेत महिलांना मिळालेला अधिकार, आपल्या भारत देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच मिळालेला सर्वंकष असा समानतेचा अधिकार याबाबत आढावा घेतला. Read More »

Scroll To Top