दिनांक 20 January 2019 वेळ 8:10 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » March » 06

Daily Archives: 06/03/2018

विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आदिवासी आश्रमशाळेचा अधिक्षक निलंबीत

दि. ५: डहाणू तालुक्यातील धामणगाव आश्रमशाळेतील १० वीच्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला अधिक्षक सूर्यकांत रघुनाथ बागल याला निलंबीत करण्यात आले आहे.        एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालवल्या जाणाऱ्या धामणगाव आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना होळी निमित्त सुट्टी देण्यात आली होती. १० वी ची परिक्षा चालू असल्याने हे विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. २ मार्च रोजी शाळेचा अधिक्षक सूर्यकांत रघुनाथ बागल ... Read More »

मोखाड्यातील मुलींच्या शासकीय वसतिगृहास मूलभूत सोयी-सुविधांसह कायम स्वरुपी इमारत मिळणार

मुंबई, दि. 05 : मोखाडा येथील जव्हार प्रकल्पांतर्गत असलेल्या मुलींच्या शासकीय आदिवासी वसतिगृहासाठी एक एकर जागा उपलब्ध झाली असून नविन इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. तसेच प्रवेशित विद्यार्थिनींना मोफत निवास, भोजन व इतर शैक्षणिक, मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी विधान परिषदेत दिली. मोखाडा येथील मुलींच्या निवासी वसतिगृहाला ... Read More »

मनोर ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबीर

20180305_111916

प्रतिनिधी मनोर, ता.05 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात तीन दिवसीय मोफत वैद्यकीय व दंतचिकित्सा महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरिकर यांच्या हस्ते आज या शिबीराचे उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना हर्निया, हायड्रोसील यांसारख्या शस्त्रक्रियांसाठी मुंबईला जाणे शक्य होत नाही. अशा रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आज, ... Read More »

Scroll To Top