दिनांक 20 January 2019 वेळ 8:39 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » March » 05

Daily Archives: 05/03/2018

डहाणू: उभ्या गाडीतून ६ लाख ७३ हजारांची चोरी

RAJTANTRA MEDIA डहाणू दि. ५: येथील थर्मल पॉवर रोड सारख्या गजबजलेल्या परिसरात पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर उभ्या वाहनातून ६ लाख ७३ हजार रुपये चोरीला गेल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक सईद शेख यांच्यासह काही दुकानांतून पोलीसांना सी.सी.टी.व्ही. फूटेज उपलब्ध झाले असून त्यावरून पोलीस अरोपींचा शोध घेत आहेत. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी कैनाड येथील सुनील रामजी चिपात एमएच ४८ ... Read More »

नॅशनल मेडीकल कमिशन बिलला कडाडून विरोध करा! – डॉ. पार्थिव संघवी

IMA Dahanu

राजतंत्र मिडीया दि. २५: केंद्र सरकारने प्रस्तावित केलेले नॅशनल मेडीकल कमिशन बिल हे वैद्यकीय क्षेत्राची अपिरिमीत हानी करणारे असून या बिलाला कडाडून विरोध करा व याबाबत जनजागृती करा असे आवाहन इंडियन मेडीकल असोसिएशनचे (आयएमए) महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी पार्थिव संघवी यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते आयएमए च्या डहाणू शाखेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. एकीकडे आयुर्वेद आणि ... Read More »

7 व 8 मार्च रोजी सर्व तहसील कार्यालयात आधार शिबिराचे आयोजन

aadhaar-1

पालघर जिल्ह्यातील आधार नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मुख्यालयांच्या ठिकाणी तहसिलदार कार्यालयामध्ये आधार नोंदणी व आधार अद्यावतीकरणसाठी दिनांक 07 मार्च, 2018 व दिनांक 08 मार्च, 2018 रोजी आधार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील नागरीकांची आधार नोंदणी, तसेच यापूर्वी आधार नोंदणी करण्यात आलेल्या नागरीकांना आधार अद्यावतीकरण करणे सुलभ जावे यासाठी अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ... Read More »

Scroll To Top